SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अतिरिक्त प्लाझ्माचा प्रभावी वापर करून जीवनावश्यक औषधनिर्मितीचा प्रस्ताव तयार करा : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफदुधगंगा वगळता 9 नद्यांवरील उपसा बंदी 3 दिवसांसाठी शिथिलपंचगंगा नदीची पाणीपातळी घटल्याने आयुक्त डॉ राजेंद्र भारूड यांची पंपिंग स्टेशनला भेट पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजनाकोल्हापूर : महाद्वार रोड व जोतिबा रोड परिसरात अतिक्रमण निमूर्लन कारवाईएमसीईडीमार्फत 'उद्योजकता विकास प्रशिक्षण'चे आयोजनडीकेटीईच्या ३१ विद्यार्थ्यांची मॅक्सीमस इन्फोवेअर कंपनीत निवडकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्या दरम्यान ड्रोन उड्डाण व चित्रीकरणास प्रतिबंधकोल्हापुरात एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमधील चोरीच्या टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कामगिरीअहिल्यादेवींची संघर्षगाथाही समाजासमोर यावी: डॉ. ज्योती जाधवद्वारकानाथ कापूर विद्यालय गंजीमाळ येथे नूतन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव

जाहिरात

 

अर्थशास्त्र अधिविभागात माजी विद्यार्थी मेळावा

schedule16 May 26 person by visibility 282 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अधिविभागाचा (स्वायत्त) माजी विद्यार्थी मेळावा नुकताच उत्साहाच्या वातावरणात पार पडला.

डॉ. सुभाष कोंबडे यांनी, जुन्या आठवणींना उजाळा देण्याबरोबरच माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क तयार करणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगि1तले. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपले विद्यापीठातील आपले अनुभव आणि आपल्या जीवनातील अधिविभागाचे महत्त्व यावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा अधिविभागाचे प्रमुख डॉ. महादेव देशमुख यांनी अधिविभागाच्या विकासात माजी विद्यार्थ्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले. डॉ. डी. आर. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. डी. आर. ननवरे यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes