SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
तंबाखू मुक्त युवा अभियान ३.० अंतर्गत मुख्याध्यापकांसाठी कार्यशाळेचे आयोजनकोल्हापूर जिल्हा नगरपालिका निवडणूक, सकाळी 7.30 ते 11.30 वाजेपर्यंत 28.12% मतदानकोल्हापुरातील हॉकी स्टेडियम मार्गावरील 'त्या' खुनाचा अवघ्या ६ तासात उलघडातरुणाईने योग्य मार्गाने माहिती मिळवल्यास एचआयव्ही पासून दूर राहणे शक्य : सिने कलाकार उमेश बोळकेपदवीधर व शिक्षक विधानपरिषद मतदारसंघांसाठी सुधारित कार्यक्रम घोषित 100 कोटीतील रस्त्यांची कामे 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करा : आमदार राजेश क्षीरसागर; 16 पैकी 13 रस्त्यांची कामे 80 ते 95 टक्के पूर्णदामिनी हॉटेल ते व्हीनस कॉर्नर, राजारामपुरी बस रूटवरील पॅचवर्क आणि परिख पूल क्रॉक्रीट रस्ता कामाची प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणीनेहरु हायस्कूल व ज्युनि. कॉलेजला विदेशी पाहुण्यांची सदिच्छा भेटशिवाजी विद्यापीठात बुधवारी संपत मोरे यांचे व्याख्यानडी. वाय. पाटील विद्यापीठाला उर्जा साठवणूक पद्धतीसाठी पेटंट

जाहिरात

 

कोल्हापूर जिल्हा नगरपालिका निवडणूक, सकाळी 7.30 ते 11.30 वाजेपर्यंत 28.12% मतदान

schedule02 Dec 25 person by visibility 52 categoryराज्य

कोल्हापूर  : जिल्ह्यातील 10 नगरपरिषद व 3 नगरपंचायत मध्ये आज सकाळी 7.30 ते 11.30 वाजेपर्यंत 28.12 टक्के मतदान झाले आहे. एकुण 255737 मतदारांपैकी 71912 मतदारांनी मतदान केले आहे.

▪️नगरपालिकेचे नाव, एकूण मतदार, झालेले मतदान व टक्केवारी खालील प्रमाणे

▪️नगरपरिषद
▪️जयसिंगपूर – 49747 पैकी 9023, 18.14%,
▪️मुरगूड – 10128 पैकी 3405, 33.62%,
▪️मलकापूर -4934 पैकी 1758, 35.63% 
▪️वडगाव - 23044 पैकी 8119, 35.23%
▪️गडहिंग्लज-30161 पैकी 7968, 26.42%
▪️कागल – 28753 पैकी 9033, 31.42%
▪️पन्हाळा - 2967 पैकी 953, 32.12%
▪️कुरुंदवाड - 22224 पैकी 7504, 33.77%
▪️हुपरी - 24802 पैकी 6428, 25.92%
▪️शिरोळ - 24539 पैकी 6531, 26.61%

▪️नगरपंचायत
▪️आजरा -14686 पैकी 4737, 32.26%
▪️चंदगड - 8315 पैकी 2720, 32.71%
▪️हातकणंगले - 11437 पैकी 3733, 32.64%

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes