SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
चोपडाई देवी यात्रेनिमित्त जोतिबा मार्गावर पार्किंगला बंदीकोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात अखंड भारताचा सुवर्णकाळ: स्वातंत्र्यदिन आणि आपल्या कर्तव्याची दिशासोमवारी ‘या’ कारणामुळे बालिंगा पंपिंग स्टेशन राहणार बंद!राज्य शासनाच्या विविध योजनांसह महापालिका स्वनिधीतून १६६ कोटी ९३ लाखांची रस्त्यांची कामे सुरूकोल्हापूर महानगर पालिका : बेकायदेशीर नळ कनेक्शन रितसर करण्यासाठी १० दिवसांची मुदत; त्यानंतर दंडात्मक व फौजदारी कारवाईदत्तवाडचे आरोग्यमंदिर लवकरच जनतेच्या सेवेत : आमदार यड्रावकर देवीदास मिसाळ, कृष्णा ठाकरे यांच्याविरोधात उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच येथे अवमान याचिका दाखलनवापूर येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत तालुकास्तरीय आढावा बैठक खुपिरेच्या बलमीम विकास संस्थेच्या संचालकावर कारवाई करावी अन्यथा आत्मदहन; सामाजिक कार्यकर्ते सरदार बंगे यांचा इशारा

जाहिरात

 

संपत पाटील, अमोल माने यांची काँग्रेस प्रवक्तेपदी निवड

schedule19 Jul 26 person by visibility 369 categoryराजकीय

कोल्हापूर : काँग्रेसच्या  जिल्हा प्रवक्ता म्हणून संपत मधुकर पाटील व माजी नगरसेवक ॲड अमोल माने यांची निवड करण्यात आली.

 संघटन सुजन अभियाना अंतर्गत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निरीक्षकांनी जिल्ह्यात भेटी देऊन जिल्ह्यातील काँग्रेस नेते पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केली हाेती.

 त्यानुसार  ब्लॉक अध्यक्ष नियुक्ती संदर्भात प्रदेश कार्यालयाकडे दिलेल्या शिफारशी विचारात घेत प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संजय यशवंत पटकारे, राजदीप माधवराव भोसले, उत्तम वसंतराव शेटके यांची ब्लॉक अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर संपत पाटील, अमोल माने यांची काँग्रेस प्रवक्तेपदी निवड करण्यात आली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes