SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राज्यात नवीन शैक्षणिक वर्षाची सोमवारपासून सुरुवात; ‘शाळा प्रवेशोत्सवा’च्या माध्यमातून होणार विद्यार्थ्यांचे स्वागतशासनाकडून सारथीच्या संशोधक विद्यार्थ्यांना प्रलंबित शिष्यवृत्ती अदाकोल्हापुरात ट्रीपलसिट दुचाकी चालविणारे १३७, एकेरी मार्गाचे उल्लंघन करणारे १०५ वाहनधारकांवर दंडात्मक मोठी कारवाईसन 2024-25 कायाकल्प पुरस्कारात कोल्हापुरातील श्री पंचगंगा रुग्णालय राज्यात प्रथमकोल्हापुरात अतिवृष्टीमुळे पाणी साचलेल्या भागाची प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणीउघडयावर खरमाती टाकणा-यांवर दंडात्मक कारवाई करा : प्रशासक के.मंजूलक्ष्मी‘गोकुळ’च्या तुपाला पुन्हा सिद्धिविनायक मंदिराची पसंती..!कोल्हापूर जिल्ह्यात 26 जून पर्यंत बंदी आदेश लागू‘भारत गौरव पर्यटन ट्रेन’चे कोल्हापूरात आगमनहवे वाचन अन योगासने..सुंदर बनवूया जगणे...; सतेज पाटील यांच्या वाढदिवसाला जमलेल्या वह्यांचे उद्या वाटप

जाहिरात

 

एअर इंडिया AI १७१ विमान अपघात : प्रवाशांच्या नातेवाइकांसाठी मदत कक्ष कार्यान्वित

schedule12 Jun 25 person by visibility 229 categoryराज्य

मुंबई : अहमदाबादहून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडिया AI १७१ या विमानाच्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या आपत्कालीन संचालन केंद्रामार्फत नागरिकांसाठी मदत व माहिती सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मदत कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे

या विमान अपघातात प्रभावित झालेल्या प्रवाशांचे नातेवाईक व संबंधित नागरिकांनी आवश्यक माहिती आणि साहाय्यासाठी ०२२-२२०२७९९०, ०२२-२२७९४२२९ भ्रमणध्वनी ९३२१५८७१४३, आपत्कालीन मदत क्रमांक १०७० या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधावा, 

असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन प्रभागाचे संचालक सतीशकुमार खडके  यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes