SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सरासरी अंदाजे 76.25 टक्के मतदान; करवीर मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 84.79 टक्के मतदानधन्यवाद कोल्हापूर, राज्यात पुन्हा मतदान टक्केवारीत जिल्हा अग्रेसर : जिल्हाधिकारी, अमोल येडगेलाटकरांना लावला गुलाल, ऋतुराज पाटील यांना घेतले खांद्यावर मतदानानंतर दक्षिण, उत्तरमधील कार्यकर्त्यांचा जोश; सतेज पाटील यांनी घेतला आढावाराजभवन येथे चित्रकारांची कार्यशाळा संपन्न; राज्यपालांकडून युवा कलाकारांना कौतुकाची थापविधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५८.२२ टक्के मतदानविधानसभा निवडणूक 2024: बीडचे अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचे मतदान केंद्रावर हृदयविकाराच्या धक्क्याने निधनकोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदानकोल्हापूर जिल्ह्यात उत्स्फुर्तपणे मतदान; जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात दुपारी 3 पर्यंत सरासरी 54.06 टक्के मतदानजिल्ह्यातील 3452 केंद्रांवर मतदान; मतदान केंद्रावर येवून मतदान करणाऱ्या जेष्ठ नागरिकांचा प्रमाणपत्र देवून सन्मानदिव्यांगांचा मतदानाला उत्स्फुर्त प्रतिसाद

निवडणूक कामगिरीकामीं बसेस देणेत आल्याने दि.19, 20 नोव्हेंबर रोजी के.एम.टी. बसेस कमी प्रमाणात धावणार

schedule18 Nov 24 person by visibility 158 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर  : सार्वत्रिक विधानसभा निवडणूक-2024 अंतर्गत कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणूक कामगिरी करीता   मंगळवार दि.19/11/2024 रोजी सकाळी 6.00 ते 14.00 पर्यंत मतदान साहित्य व कर्मचारी वर्ग मतदान केंद्रावर सोडणे व दि.20/11/2024 रोजी दुपारी 4.00 वा.नंतर मतदान साहित्य व कर्मचारी वर्ग यांना परत आणणेकामी के.एम.टी.उपक्रमाच्या बसेस देणेत येणार आहेत.   यामुळे वर नमूद दिवशी सर्व मार्गावरील बस फेऱ्यांमध्ये कपात होणार आहे.  

 परिणामी मार्गावरील बसेस नियमित वेळापत्रकाप्रमाणे धावणार नसलेने, प्रवाशांची गैरसोय होणार आहे.   तरी, प्रवाशांनी  सदर दिवशी एक दिवसीय पास घेताना संपूर्ण दिवस बसेस मार्गस्थ नाहीत, त्यामुळे बस वेळेबाबत वाहकांकडून माहिती घेऊनच, आवश्यकतेनुसार पास खरेदी करावा. 

तरी, याची सर्व प्रवासी नागरिकांनी नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन के.एम.टी. उपक्रमामार्फत करणेत येत आहे.

Copyright © 2024. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes