SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीरशिवाजी विद्यापीठाची राजर्षी शाहू संगीत रजनी स्थगितअखिल भारतीय आंतर विद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाला सुवर्णपदकप्रसारमाध्यमांत मराठी भाषेतील विद्यार्थ्यांना करिअरच्या अनेक संधी : डॉ.जयप्रभू कांबळे विमान अपघातामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यूकोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक : जिल्हा परिषद: एकूण २४१ उमेदवार, पंचायत समिती: एकूण ४५५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणातशाहू स्मारक भवन इमारतीचे नूतनीकरण; लवकरच नागरिकांसाठी होणार खुलेतात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक विकास कार्यक्रमाचा उत्साहात प्रारंभ जिल्हा परिषद/पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-२०२६संशयास्पद हालचालीवर बारीक लक्ष ठेवा : जिल्हाधिकारी अमोल येडगे

जाहिरात

 

केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा कार्यक्रम

schedule18 Feb 23 person by visibility 3934 categoryदेश

 कोल्हापूर : केंद्रीय गृह मंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा हे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

रविवार दि. 19 फेब्रुवारी रोजी दुपारी 1.30 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन. दुपारी 1.45 वाजता श्री महालक्ष्मी (श्री अंबाबाई) मंदिर येथे आगमन. दुपारी 1.45 ते 2.15 वाजता श्री अंबाबाई दर्शनासाठी राखीव. दुपारी 2.30 ते 2.35 वाजता राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी राखीव. दुपारी 2.40 वाजता हॉटेल पंचशील येथे आगमन. दुपारी 2.40 ते 3.10 वाजेपर्यंत राखीव. (स्थळ: हॉटेल पंचशील) दुपारी 3.15 वाजता लोहिया हायस्कूलकडे प्रयाण. दुपारी 3.15 ते 4.30 वाजता लोहिया येथे आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. 

सायंकाळी 5 वाजता भाजप कार्यालय, नागाळा पार्ककडे प्रयाण. सायंकाळी 5 ते 6.30 वाजता भाजपच्या विजय संकल्प रॅलीसाठी राखीव. सायंकाळी 7 वाजता आगमन. सायंकाळी 7 ते 7.30 वाजता राखीव. रात्री 8 वाजता हॉटेल पॅव्हेलियन येथे आगमन. रात्री 8 ते 9 वाजेपर्यंत बैठकीसाठी राखीव. (स्थळ : हॉटेल पॅव्हेलियन) रात्री 9.25 वाजता कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण. रात्री 9.30 वाजता विमानाने दिल्लीकडे प्रयाण.


जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes