महिलांना कर्ज मंजुरीचे पत्र प्रदान
schedule12 Apr 25 person by visibility 261 categoryउद्योग

जयसिंगपूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सह. बँक कोल्हापूर बँकेच्या वतीने महिलांसाठी ताराराणी महिला सक्षमीकरण कर्ज योजनेअंतर्गत महिलांना कर्ज मंजुरीचे पत्र आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याहस्ते देण्यात आले.
यावेळी शिरोळचे मा.नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील, विभागीय अधिकारी प्रभाकर मोरे, तपासणी अधिकारी ए.एस.पाटील, गजानन पाटील,
सर्व शाखांचे शाखाधिकारी निरीक्षक, क्लार्क, शिपाई व कर्मचारी उपस्थित होते.