SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन: संवादाच्या नव्या युगाचा पायागोकुळ दूध संघ निवडणूक: २५ जागांसाठी तब्बल ३०१ उमेदवारांचे अर्ज दाखल; आजी-माजी दिग्गजांचे उमेदवारी अर्ज दाखल!कोल्हापूर महानगरपालिका : 39 स्वच्छता कर्मचाऱ्यांवर 500 रुपयांची तर 1 मुकादमवर 2000 रुपयांची दंडात्मक कारवाईसार्वजनिक गणपती विसर्जनासाठी कोल्हापूर महापालिकेची यंत्रणा सज्जकोल्हापूर महानगरपालिका : वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सहाय्यक आयुक्तांनी नियमित आढावा घेऊन प्रभावी काम करावे : आयुक्त डॉ.राजेंद्र भारुडजनसेवेचा आदर्श! रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त कृष्णराज महाडिक यांचा स्तुत्य उपक्रमवेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठाच्या कुलगुरूंची तळसंदे येथील डी. वाय. पाटील विद्यापीठाला भेटकोल्हापूरकरांचे लाडके "यामिनी" प्रदर्शन सज्ज; रोटरी क्लब ऑफ गार्गीजतर्फे २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान मेघमल्हार हॉलमध्ये आयोजन!शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागूबारावीची ८ तर दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरु

जाहिरात

 

बरेली येथे 8 ते 16 डिसेंबर रोजी अग्निवीर भरती

schedule14 Nov 25 person by visibility 488 categoryदेश

कोल्हापूर : जाट रेजिमेंटल सेंटर, बरेली यांच्या अंतर्गत आजी माजी सैनिक पाल्य, विधवा पाल्य, आजी माजी सैनिकांचे अवलंबित तसेच खेळाडू यांच्यासाठी 8 ते 16 डिसेंबर  रोजी जाट रेजिमेंटल सेंटर, बरेली या ठिकाणी भरती होणार आहे. 

जास्तीत जास्त युवकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (निवृत्त) ले. कर्नल डॉ. भिमसेन चवदार यांनी केले. 

     अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचा ई मेल आयडी zswo_kolhapur@maharashtra,gov.in व दूरध्वनी क्र. 0231-2665712 किंवा व्हॉट्सॲप क्र. 9172035612 वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes