SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गतिमान नेतृत्व, विकासाची दृष्टी आणि सामाजिक बांधिलकीचा संगम : संजय पाटील यड्रावकर जागतिक प्रगतीचा पाया: आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनकोल्हापुरात १७ सप्टेंबरपासून लष्कर भरती मेळावालोकशाही दिनी 22 तक्रार अर्ज दाखलबालिंगा-चंबूखडीच्या मेन पाईपलाईनवरील 'महा-गळती'मुळे सलग दोन दिवस कोल्हापूर शहरातील काही भागात पाणी पूर्णपणे होणार गुल कोल्हापूर : शाहू क्लॉथ मार्केटमधील थकबाकी असलेले 60 गाळे सीलमहापालिका कामांना गती देत विभागीय स्तरावर निर्णयक्षमता वाढविण्याचे आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांचे निर्देशनाविन्यपूर्ण विचारातून उद्योगक्षेत्रातील संधीचा लाभ घ्या : डॉ. राकेश कुमार शर्माशिवाजी विद्यापीठात फुलले ‘कास’...!मुंबई उपनगर जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

जाहिरात

 

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन

schedule12 Nov 25 person by visibility 404 categoryसामाजिक

कोल्हापूर : माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी करवीर निवासीनी अंबाबाईचे दर्शन घेऊन विधिवत कुंकुमार्चन पूजा केली. या पूजेनंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते त्यांना अंबाबाईची (महालक्ष्मी) मूर्ती, शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

   यावेळी रामनाथ कोविंद यांनी मंदिराच्या इतिहासाबाबत माहिती जाणून घेवून समाधान व्यक्त केले. याप्रसंगी पद्मश्री डॉ.विकास महात्मे, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता,  जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, माजी राष्ट्रपतींचे खाजगी सचिव अमरीकसिंग,

अतिरिक्त सचिव जसवीर चोपडा, डॉ. मनोज कुमार, पन्हाळा प्रांताधिकारी डॉ. समीर शिंगटे, सचिव शिवराज नाईकवाडे आदी उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes