कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 34.5 मिमी पावसाची नोंद
schedule28 Jul 26 person by visibility 80 categoryराज्य
▪️गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 106.8 मिमी पावसाची नोंद
कोल्हापूर : जिल्ह्यात मागील 24 तासात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 106.8 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे - हातकणंगले- 3.0 मिमी, शिरोळ -2.4 मिमी, पन्हाळा- 13.9 मिमी, शाहुवाडी- 9.4 मिमी, राधानगरी- 53.6 मिमी, गगनबावडा- 106.8 मिमी, करवीर- 13.3 मिमी, कागल- 31.3 मिमी, गडहिंग्लज- 34.2 मिमी, भुदरगड- 41.2 मिमी, आजरा- 63.6 मिमी, चंदगड- 41.3 मिमी असा एकूण 34.5 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.