SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांनी वाहन व कागदपत्रांची तपासणी करुन घ्यावीप्रवाशांच्या खिशावर दरोडा? एसटी-खासगी बसचालक मनमानी भाडे आकारल्यास आता थेट कारवाई; आरटीओचा कडक इशारा!वारणा विद्यापीठात २९ सप्टेंबरला ‘मेगा जॉब फेअर आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन: संवादाच्या नव्या युगाचा पायागोकुळ दूध संघ निवडणूक: २५ जागांसाठी तब्बल ३०१ उमेदवारांचे अर्ज दाखल; आजी-माजी दिग्गजांचे उमेदवारी अर्ज दाखल!कोल्हापूर महानगरपालिका : 39 स्वच्छता कर्मचाऱ्यांवर 500 रुपयांची तर 1 मुकादमवर 2000 रुपयांची दंडात्मक कारवाईसार्वजनिक गणपती विसर्जनासाठी कोल्हापूर महापालिकेची यंत्रणा सज्जकोल्हापूर महानगरपालिका : वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सहाय्यक आयुक्तांनी नियमित आढावा घेऊन प्रभावी काम करावे : आयुक्त डॉ.राजेंद्र भारुडजनसेवेचा आदर्श! रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त कृष्णराज महाडिक यांचा स्तुत्य उपक्रमवेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठाच्या कुलगुरूंची तळसंदे येथील डी. वाय. पाटील विद्यापीठाला भेट

जाहिरात

 

गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांनी वाहन व कागदपत्रांची तपासणी करुन घ्यावी

schedule23 Sep 26 person by visibility 117 categoryराज्य

कोल्हापूर : विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या वाहनांच्या कागदपत्रांची तसेच वाहनांच्या फिटनेसची 23 ते 25 सप्टेंबर या कालावधीमध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर (आर.टी.ओ.) येथे तपासणी करुन घेण्यात येणार आहे.

 विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व मंडळानी विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होणाऱ्या वाहनांची व कागदपत्रांची प्रोदशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर (आर.टी.ओ.) येथे तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी मनोज ओतारी यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes