SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार; चालकसह दोघेजण जखमीगोकुळ दूध संघ निवडणूक: जिल्ह्यात ९९.९६% विक्रमी मतदान; १० तालुक्यांत १००% कौल!मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या कोल्हापूर दौऱ्यावर ; महायुतीच्या प्रचाराला मिळणार बळसोलापुरात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात; शिक्षक संघटना आणि शिक्षक नेत्यांचा भक्कम पाठिंबा!शिरटी येथील आरोग्य शिबिरात २७२ नागरिकांची तपासणी; आजअखेर आरोग्य अभियानातील लाभार्थ्यांची संख्या ८ हजार ८२७ वरशिक्षकांच्या प्रश्नांसाठी कौस्तुभ गावडे यांना पसंतीक्रमांक १ चे मत देऊन विजयी करा!दसरा महोत्सव शालेय बुद्धिबळ स्पर्धा: राजवर्धन, हर्ष आणि अमेय यांची दिमाखात आघाडी!शिक्षकांना कॅशलेस आरोग्य विमा, शिक्षिकांना विशेष रजा मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार!गोकुळ दूध संघ निवडणूक : आमदार सतेज पाटील यांनी गगनबावडा येथे बजावला मतदानाचा हक्कजागतिक रजोनिवृत्ती दिन: महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता

जाहिरात

 

राज्य महसूल विभागामध्ये कंत्राटी महाभरती 2025 या मथळ्याखाली समाज माध्यमांवर फिरत असणारा संदेश फसवणूक करणारा

schedule13 Jan 25 person by visibility 13476 categoryराज्य

कोल्हापूर : राज्य महसूल विभागामध्ये कंत्राटी महाभरती 2025 या मथळ्याखाली  समाज माध्यमांवर फिरत असणारा संदेश फसवणूक करणारा असून यावर कुठल्याही उमेदवारांनी विश्वास ठेवू नये, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर प्रशासनाने कळविले आहे.  

उमेदवारांनी अशा प्रकारच्या कोणत्याही बातमीवर विश्वास ठेवून दिलेल्या लिंकवर माहिती अथवा पैसे जमा करू नयेत.

 सद्या अशा कोणत्याही पद भरतीबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes