SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर महापालिकेच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन‘गोकुळ’ मार्फत विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात सांगलीतील बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरच्या शिवराज कामतेचे देदीप्यमान यशआंबेडकर जयंतीनिमित्त हेरवाडमध्ये आरोग्यसेवेचा स्तुत्य उपक्रम : ४० लिटर कफ सिरपचे वितरणबाबासाहेबांचे संविधान म्हणजे...एकसंघ भारताची पोलादी चौकटकर्तव्यासाठी समर्पण: राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिनरांजणगाव येथील श्री महागणपती मंदिर १५ एप्रिल ते ३१ जुलैपर्यंत बंदकोल्हापूर एलसीबीचा मोठा दणका: भरदिवसा घरफोडी करणारे दोन सराईत गुन्हेगार जेरबंद; १५ लाखांचा मुद्देमाल जप्तभरदिवसा घरफोडी करणारे दोन सराईत गुन्हेगार जेरबंद; १५ लाखांचा मुद्देमाल जप्त ए. आय. - बायोमेकॅनिक्सचा योग्य समन्वय गरजेचा : डॉ.सुदीप काळे

जाहिरात

 

कोल्हापूर महानगरपालिका महापौर, उपमहापौर निवड : महायुती, महाविकास आघाडीकडून अर्ज दाखल

schedule02 Feb 26 person by visibility 403 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर  : कोल्हापूर महापालिका  महापौर पदासाठी महायुतीकडून भाजपच्या रूपाराणी निकम यांचा, तर उपमहापौर पदासाठी जनसुराज्यचे अक्षय जरग यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महायुतीतील नगरसेवक, पदाधिकारी  उपस्थित होते.  

तसेच महाविकास आघाडीकडून महापौर पदासाठी सचिन शेंडे यांचा, तर उपमहापौर पदासाठी दुर्वास कदम यांनी उमेदवारी अर्ज  दाखल केले.

यावेळी महाविकास आघाडीचे नगरसेवक, पदाधिकारी  उपस्थित होते.  ६ फेब्रुवारीला या  निवडी होणार आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes