+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustतेलंगणात पावसामुळे 4 दिवसांत 29 जणांचा मृत्यू, 29 जिल्हे पुरामुळे त्रस्त adjustवादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ adjustराजे उमाजी नाईक यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री यांचे अभिवादन adjustकोल्हापुरात मंगलमय वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन adjust‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना; राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे adjustआमदार सतेज पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान..... adjustउपनगरांच्या विकासासाठी शारंगधर देशमुख यांचे भरीव काम : आमदार ऋतुराज पाटील adjustमानवी जीवन मुल्याचे प्रतिबिंब वास्तुत दिसावे; कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये जगप्रसिद्ध वास्तु विशारद शिरीष बेरी यांचे कार्यशाळेत प्रतिपादन adjustरोटरी क्लब शिक्षक दिन विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत करून देशाला बलशाली बनवण्याचा प्रयत्न करणार्‍या गुरूंचा सन्मान adjustविद्यार्थ्यांनी चाणाक्ष्यवृत्तीने उत्तम संधीचा शोध घेतला पाहिजे : डॉ. वर्षा मैंदरगी
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule03 Apr 24 person by visibility 305 categoryविदेश
नवी दिल्ली : तैवानमध्ये आज बुधवारी सकाळी ७.५ रिश्टर स्केलच्या भूकंपाने भयंकर विध्वंस केला आहे. तैवानमध्ये या भूकंपात 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून हा आकडा वाढू शकतो.

तैवानची राजधानी तैपेई बुधवारी भूकंपाने हादरली. ७.२ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे तेथे मोठ्या प्रमाणात उध्वस्त झाल्याचे दिसून आले आहे. या भूकंपामुळे अनेक उंच इमारती कोसळल्या आहेत. आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे, जरी भूकंपामुळे झालेल्या नुकसानीनुसार हा आकडा आणखी वाढू शकतो.

 तैवानमध्ये भूकंपानंतर परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. वीजपुरवठा खंडित झाला आहे.