SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवण्याची जबाबदारी न्यायव्यवस्थेची : न्या.अभय आहुजाकोल्हापूरकरांच्या प्रचंड प्रतिसादात कंदमूळ महोत्सवाचा समारोपगॅसचा जिल्ह्यात पुरेसा साठा; नागरिकांनी आवश्यकतेनुसारच सिलेंडर बुकिंग करावे : पालकमंत्री१५ मार्च – जागतिक ग्राहक दिन ; ग्राहकांना अधिकार देणारा दिवस​"सरकारी नोकरी सोडून समाजक्रांतीचा ध्यास घेणारे: मान्यवर काशिराम!"कोल्हापूर महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात कोणतीही व्यावसायिक वाढ होणार नाहीभाजप युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांची दिल्ली विद्यापीठाला भेट, महाविद्यालयीन निवडणुकीची कार्यपद्धती घेतली जाणूनप्रा. वसिफा कोतवाल यांना डॉक्टरेट ​"६३ वर्षांची उज्ज्वल परंपरा अन् नवी झेप! गोकुळच्या वर्धापन दिनानिमित्त 'गोकुळ आईस्क्रीम' लाँच आणि बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन"'पालकत्वाचा लढा होईल सोपा; पद्माराजे हायस्कूलचा मदतीचा हात!'

जाहिरात

 

पन्हाळा तालुक्यात विदेशी दारुची बेकायदेशीर वाहुतक करणाऱ्या एकास अटक; मुददेमाल जप्त

schedule22 Jan 26 person by visibility 413 categoryगुन्हे

कोल्हापूर  : पन्हाळा तालुक्यात विदेशी दारुची बेकायदेशीर चोरटी वाहुतक करणारा एकास अटक करून  १,९१,३२५/-विदेशी दारु सह एकुण ३,६६,३२५ /- रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखे ने केली

 दिनांक २१ जानेवारी रोजी तपास पथकाने मरळी ता पन्हाळा  येथील ओढयाचे पुलावर सापळा लावुन वाहने तपासात असताना आलेला   टेंपो   अडवुन  त्याची झडती घेतली असता त्यामध्ये विदेशी दारुचे बॉक्स दिसुन आले. वाहनातील चालक  विशाल मदन कणसे (वय ३३  रा. उमा टॉकीज जवळ कोल्हापूर)  तो शिवाजी  पेठेतील टेम्पो मालक सम्राट माने यांच्या सांगण्यावरून तो चोरुन दारु विक्री करीत असुन त्यांचेकडे कोणताही दारु विक्री अथवा वाहतुकीचा परवाना नाही त्यामुळे  त्यांचे कडुन १,९१,३२५/- रुपंयाची विदेशी दारु व वाहतुकीसाठी वापरणेत तीन चाकी टेंपोवाहन असे ३६६३२५/-रुपयेचा मुददेमाल  हस्तगत करण्यात आला.  दोन्ही आरोपीं विरुध्द कळे पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करणेत आला असुन पुढील तपास कळे पोलीस ठाणेचे अधिकारी करीत आहेत.

ही कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार, अपर पोलीस अधीक्षक श्री डॉ.बी. धीरज कुमार यांचे मार्गदर्शना प्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने  केली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes