SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात कोणतीही व्यावसायिक वाढ होणार नाहीभाजप युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांची दिल्ली विद्यापीठाला भेट, महाविद्यालयीन निवडणुकीची कार्यपद्धती घेतली जाणूनप्रा. वसिफा कोतवाल यांना डॉक्टरेट ​"६३ वर्षांची उज्ज्वल परंपरा अन् नवी झेप! गोकुळच्या वर्धापन दिनानिमित्त 'गोकुळ आईस्क्रीम' लाँच आणि बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन"'पालकत्वाचा लढा होईल सोपा; पद्माराजे हायस्कूलचा मदतीचा हात!'स्वच्छ कोल्हापूरसाठी महापालिका सरसावली; सुभाषनगर आणि वर्षानगर परिसरात राबवली धडक स्वच्छता मोहीम!वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला स्वायतत्ता देण्यासाठी समिती स्थापनवरळीत गॅस सिलिंडरचा काळाबाजार उद्ध्वस्त; शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, सिलिंडरचा साठा जप्त!धनगर आरक्षणासाठी महाधिवक्ता यांच्यासोबत बैठक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजेव्हा भारतीय पडदा पहिल्यांदा बोलू लागला...

जाहिरात

 

पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची 8 सप्टेंबर रोजी बैठक

schedule02 Sep 25 person by visibility 521 categoryराज्य

कोल्हापूर :पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक माहे सप्टेंबर-२०२५ या महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी ८ सप्टेंबर २०२५ रोजी विभागीय लोकशाही दिन झाल्यानंतर सकाळी ११.३० वाजता विभागीय आयुक्त कार्यालय पुणे, विधानभवन येथे आयोजित केली असल्याची माहिती पुणे अपर आयुक्त (महसूल) तथा सदस्य सचिव विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे तुषार ठोंबरे यांनी दिली आहे.

प्रत्येक तीन महिन्यातून एकदा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक आयोजित  केली जाते. तीन महिन्यांत समितीकडे आलेल्या तक्रारी व त्यावर केलेल्या उपाय योजनांबाबत पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची आढावा बैठक नियमितपणे घेण्यात येते. 

ही बैठक सर्वसाधारणपणे तीन महिन्यानंतरचे पुढील महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिन झाल्यानंतर आयोजित करण्यात येते.असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes