SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
महात्मा गांधी जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने ‘स्वच्छता दिवस’ उत्साहात साजरामहात्मा गांधीजींचे विचारच नवतरुणांना प्रेरणा देत राहतील: डॉ. अजितकुमार पाटील - कसबा बावड्यात महात्मा गांधी जयंती व स्वच्छता दिन उत्साहात महापालिकेच्यावतीने माजी पंतप्रधान लालबहाद्दुर शास्त्री जयंती साजरी‘गाथा आपल्या स्वातंत्र्यसैनिकांची’ ग्रंथ भावी पिढ्यांच्या चारित्र्यनिर्मितीचा दीपस्तंभ : डॉ. माणिकराव साळुंखे यांचे प्रतिपादनसंजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला ‘सीफोर स्कूल एक्सलन्स अवॉर्ड 2026' आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन: शांतता आणि मानवतेचा संदेशस्व. शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोथळी, दानोळीत आरोग्य शिबिरआरोग्य निरीक्षकांच्या कामकाजाचा अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी घेतला आढावाकोल्हापूर : कळंबा साई मंदिर परिसरातील २५ हातगाड्यांवर महापालिकेची कारवाईडॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय तांत्रिक स्पर्धा 'इंपल्स 2K26' संपन्न; स्पर्धकांचा विक्रमी सहभाग

जाहिरात

 

जिल्ह्यात लाळ खुरकत प्रतिबंधात्मक लसीकरणाची नववी फेरी सुरु

schedule13 Aug 26 person by visibility 489 categoryआरोग्य

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पशुधनासाठी लाळ खुरकत (FMD) प्रतिबंधात्मक लसीकरणाची फेरी क्र.9 दिनांक 13 ऑगस्टपासून सुरु होत आहे. 13 ऑगस्ट ते 29 सप्टेंबर या 45 दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील गाय व म्हैस वर्गातील सुमारे 8 लाख पशुधनाचे लसीकरण करण्यात येणार आहे.

  लाळ खुरकत रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत ही लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी आपल्या पशुधनाचे लसीकरण जवळच्या पशुवैद्यकीय चिकित्सालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत करून घ्यावे. लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व पशुपालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाच्या जिल्हा उपायुक्तांनी केले आहे

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes