SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात १७ सप्टेंबरपासून लष्कर भरती मेळावालोकशाही दिनी 22 तक्रार अर्ज दाखलबालिंगा-चंबूखडीच्या मेन पाईपलाईनवरील 'महा-गळती'मुळे सलग दोन दिवस कोल्हापूर शहरातील काही भागात पाणी पूर्णपणे होणार गुल कोल्हापूर : शाहू क्लॉथ मार्केटमधील थकबाकी असलेले 60 गाळे सीलमहापालिका कामांना गती देत विभागीय स्तरावर निर्णयक्षमता वाढविण्याचे आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांचे निर्देशनाविन्यपूर्ण विचारातून उद्योगक्षेत्रातील संधीचा लाभ घ्या : डॉ. राकेश कुमार शर्माशिवाजी विद्यापीठात फुलले ‘कास’...!मुंबई उपनगर जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढकोरे अभियांत्रिकीत ‘मल्टी-बिझनेस मॉडेल इनोव्हेशन’वर आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे मार्गदर्शनविद्यापीठात मोडी लिपी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू

जाहिरात

 

"आयुष क्लिनिक" प्रथम वर्धापन दिन उत्साहात

schedule17 Jul 26 person by visibility 485 categoryआरोग्य

कोल्हापूर : डॉ. शिवानी सार्वे-रासकर, यांच्या शिंगणापूर येथील "आयुष क्लिनिक" चा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला या वेळी  अशोक पाटील,  सुनिता पाटील, प्रजिण पाटील यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.

शिंगणापूर आणि आसपासच्या गावातील लोकांसाठी आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी या उद्देशाने, गेल्या वर्षी सुरु केलेल्या, या "आयुष क्लिनिक" या "डे-केअर सेंटर" माध्यमातून गेल्या वर्षभरात हजारो गरजू रुग्णांना आरोग्य सेवा देण्यात आली आहे. 

आयुष क्लिनिकच्या निमित्ताने माफक दरात, उत्तम दर्जाची रुग्णसेवा पुरवण्याच्या मुख्य उद्देशाने सुरू केलेले, हे एक यशस्वी पाऊल ठरले आहे. डॉ शिवानी सार्वे-रासकर आणि डॉ अनिकेत रासकर यांच्या शिंगणापूर येथील "आयुष क्लिनिक" च्या प्रथम वर्धापन दिन प्रसंगी शिंगणापूर हणमंतवाडी गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes