SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
टाकाळा माळी कॉलनी येथील राजर्षी शाहू जलतरण तलावाची भाजपा जिल्हाध्यक्ष, नगरसेवक विजय जाधव यांनी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांच्यासोबत केली पाहणीकोल्हापूर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी विशाल शिराळे, परिवहन समिती सभापतीपदी सत्यजित जाधव, महिला बालकल्याण समिती सभापतीपदी कौसर बागवान, उपसभापतीपदी दिपा ठाणेकर यांची निवडनगररचना विभागाकडून आयोजित एक दिवसाच्या विशेष कॅम्पमध्ये 62 प्रकरणे मंजूरसकारात्मकता आणि विश्वास हीच यशाची गुरुकिल्ली : डॉ. ज्ञानवत्सल स्वामी; डी. वाय. पाटील विद्यापीठाचा १४ वा दीक्षांत समारंभ उत्साहात; ७४१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान ‘डिपेक्स’मध्ये केआयटी प्रथम राज्यस्तरीय प्रोजेक्ट स्पर्धेमध्ये वेस्ट मॅनेजमेंट विभागात प्रथम पारितोषिकथकबाकीदार दुकानगाळ्यांवर महापालिकेची कारवाई; कपिलतीर्थ मार्केटमधील 5 गाळे सीलसेवा रुग्णालयात गुरुवारी इपिलेप्सी शिबीराचे आयोजनशिष्यवृत्ती परीक्षेच्या उत्तरसूचीवर १७ तारखेपर्यंत आक्षेप नोंदविता येणारकुंभमेळ्याची कामे प्राधान्याने आणि गुणवत्तापूर्ण करा : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे निर्देशअजिंक्य योद्धा, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज: स्वराज्यासाठी सर्वोच्च बलिदान!

जाहिरात

 

नगररचना विभागाकडून आयोजित एक दिवसाच्या विशेष कॅम्पमध्ये 62 प्रकरणे मंजूर

schedule11 Mar 26 person by visibility 104 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : नगररचना विभागामार्फत आयोजित केलेल्या एक दिवसाच्या विशेष कॅम्पमध्ये आज 62 प्रकरणे मंजूर करण्यात आली. यामध्ये नगररचना विभागाकडे दाखल झालेल्या गुंठेवारी नियमितीकरण भुखंड/बांधकाम मंजूर करण्यात आली. 

या कॅम्पमध्ये मंजूर प्रकरणांमधून महापालिकेच्या महसूलामध्ये 10 लाख 85 हजार 088 रुपये उपलब्ध होणार आहे.

    महापालिका क्षेत्रातील नगररचना विभागाकडे दाखल झालेल्या बांधकाम परवानगी प्राप्त प्रकरणाचे मंजूरीकरीता नगररचना विभागामार्फत एक दिवसाचा विशेष कॅम्प आयुक्त के.मंजूलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. यावेळी सहायक संचालक नगररचना प्रशांत भोसले, उपशहर रचनाकार एन.एस.पाटील व कनिष्ठ अभियंता यांनी नागरीकांची कामे तपासून सादर केली. तसेच नागरिकांचा या कॅम्पला मोठा प्रतिसाद मिळाला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes