मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कोल्हापूर विमानतळावर स्वागत
schedule23 May 25 person by visibility 127 categoryराज्य

कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कोल्हापूर विमानतळावर विविध मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
कोल्हापूर विमानतळावर उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील,पालकमंत्री प्रकाश आबिटकर, जैन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, खासदार धनंजय महाडिक,आमदार अमल महाडिक, आमदार अशोकराव माने ,आमदार राहुल आवाडे,आमदार शिवाजीराव पाटील , विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.शशिकांत माहुरकर जिल्हाधिकारी अमोल येडगे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेन,जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित,आदी मान्यवरांनी मुख्यमंत्री महोदयांचे स्वागत केले.
▪️उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कोल्हापुरात स्वागत
कोल्हापूर जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांसाठी उपस्थित राहण्यासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कोल्हापूर विमानतळ येथे आगमन झाले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.. यावेळी लोकप्रतिनिधी तसेच जिल्हाधिकारी अमोल येडगे व अन्य मान्यवर उपस्थित होते.