SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
वारणा विद्यापीठातर्फे पन्हाळा गिरीदुर्ग पदभ्रमंती मोहिमेतून महाराणी ताराबाईंच्या इतिहासाचा जागर व अभिवादनमहाराष्ट्रात उद्या २५ डिसेंबर रोजी गिग कामगारांचा संपघुणकी ग्रामपंचायत विरोधात एकदिवसीय धरणे आंदोलन! डिजिटल फसवणूक टाळण्यासाठी मोबाईलचा वापर जागरूकपणे करा : रूपाली घाटगे; राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रम उत्साहत प्रभाग १८ मधून सत्यजित जाधव यांच्या प्रचाराचा दिमाखदार प्रारंभ; जनतेच्या उत्स्फूर्त पाठबळामुळे विजयाचा विश्वास दृढराज्यातील २९१ आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या नियमित होणारनगरपरिषदा, नगरपंचायतीच्या थेट निवडून आलेल्या अध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार विद्यार्थ्यांनी घेतला व्यसनमुक्तीचा संकल्प : संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये अमली पदार्थ विरोधी जनजागृतीचा प्रभावी उपक्रमाचे आयोजन सोशल मीडियाच्या काळात कॅमेरा तंत्र आवश्यक : सुधीर बोरनाक; डॉ. ग. गो. जाधव अध्यासनात कार्यशाळागुटखा, तत्सम प्रतिबंधित पदार्थ सापडल्यास संबंधित क्षेत्रातील अधिकाऱ्याचे होणार निलंबन

जाहिरात

 

डॉ.डी .वाय. पाटील पॉलिटेक्निक संघाला विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद

schedule24 Jan 25 person by visibility 508 categoryशैक्षणिक

कोल्हापूर  : कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय.पाटील पॉलिटेक्निक संघाने इंटर डिप्लोमा विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद मिळविले. या स्पर्धेत कोल्हापूर ,सांगली सातारा, रत्नागिरी ,सिंधुदुर्ग येथील संघ सहभागी झाले होते. 

विजयी संघामध्ये अथर्व शिंदे, हेथ छाब्रिया, मितेश पटेल ,यश पाटील यांचा समावेश आहे. या संघाने उपांत्य सामन्यात बीएसआयटी कोल्हापूर तर अंतिम सामन्यात वायबीआयटी सावंतवाडी संघावर विजय मिळवला. राज्यस्तरीय स्पर्धेत हा संघ सहभागी होणार आहे. 

 या संघाला प्राचार्य डॉ. महादेव नरके, जिमखाना विभाग प्रमुख प्रा.अक्षय करपे, प्रा.सूरज जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी.पाटील,उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील ,विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए.के. गुप्ता यांचे प्रोत्साहन लाभले.

 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes