SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डॉ. सुचिता भोसले यांच्या कवितासंग्रहाचे शिवाजी विद्यापीठात प्रकाशनअंतराळात पहिले मानवी पाऊल: अलेक्सी लिओनोव्ह यांचा तो चित्तथरारक प्रवास!कोल्हापूर जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या शिल्पा खोत, तर उपाध्यक्षपदी भाजपचे तानाजी पाटीलकोल्हापूर जिल्ह्यात ‘व्हिजन फॉर ऑल’ उपक्रमाची सुरुवात ५,२८० विद्यार्थ्यांना मोफत चष्मे वाटपकोल्हापुरात २८ वर्षांची परंपरा असलेल्या 'ईद फेस्टिव्हल'चे दिमाखात उद्घाटनबिद्री येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचा छापा; १.५३ लाखांचा अवैध गुटखा जप्तनेदरलॅन्ड्सच्या तज्ज्ञांकडून ‘गोकुळ’च्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना अत्याधुनिक प्रशिक्षणवि‌द्यापीठ वि‌द्यार्थिनी वसतिगृहात हॉस्टेल डे उत्साहात31 मार्चपर्यंत वसुलीचे उद्दीष्ठ पुर्ण करा : आयुक्त के.मंजूलक्ष्मीपर्यटन संचालनालयातर्फे सात दिवसीय नमो पर्यटन कौशल्य प्रशिक्षण योजना

जाहिरात

 

डॉ. सुचिता भोसले यांच्या कवितासंग्रहाचे शिवाजी विद्यापीठात प्रकाशन

schedule18 Mar 26 person by visibility 81 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : यवलूज येथील कै. श्री. वाय.डी. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. सुचिता संतोष भोसले यांच्या ‘स्मरण रंग’ या मराठी कविता संग्रहाचे आज शिवाजी विद्यापीठात प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

यावेळी डॉ. भोसले यांनी स्वरचित कविता सादर करीत प्र-कुलगुरूंचा गुणगौरव केला. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमासाठी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, अनिल साळोखे, स्वाती मायनेकर, देवयानी यादव, सारिका शिंदे आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes