SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
बाल संरक्षण व्यवस्थेचा सविस्तर आढावा सादर करावा : राज्य बाल हक्क संरक्षण आयोगकोल्हापुरात मुसळधार पावसाचा जोर कायम; ३३ बंधारे पाण्याखाली, पंचगंगा नदीची पातळी ३० फुटांवरशिक्षण क्षेत्रातील नवीन आव्हानांचा शिक्षकांनी अवलंब करावा : मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहनभ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन: करवीर तालुका अध्यक्षपदी मन्सूर सय्यद यांची नियुक्तीकसबा सांगावच्या प्रलंबित प्रश्नांवर प्रसंगी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करूडिग्री इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेसाठी डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट शासनमान्य स्क्रुटनी केंद्रजेव्हा जगाने पाहिली पहिली टीव्ही बातमी: बीबीसीच्या क्रांतीचा एक प्रवासस्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची १५ जुलै रोजी प्रवेश परीक्षाकोल्हापुरात पावसाचा जोर कायम: पंचगंगेची पाणी पातळी २५ फुटांवर; २० बंधारे पाण्याखालीआपत्तीमध्ये तत्काळ प्रतिसाद द्या; पुढील पाच दिवस सर्व यंत्रणा सतर्क ठेवा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

जाहिरात

 

भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन: करवीर तालुका अध्यक्षपदी मन्सूर सय्यद यांची नियुक्ती

schedule05 Jul 26 person by visibility 172 categoryसामाजिक

कोल्हापूर  : 'भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन, महाराष्ट्र राज्य' या सामाजिक संघटनेच्या करवीर तालुका अध्यक्षपदी मन्सूर सय्यद यांची तीन वर्षांच्या कालावधीसाठी निवड करण्यात आली आहे.

 संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उत्तम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली असून, लोकशाहीचे रक्षण करणे, जनहितासाठी सत्यनिष्ठेने कार्य करणे आणि भ्रष्टाचारविरोधी चळवळ तळागाळातील जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे, अशी महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

 मन्सूर सय्यद यांच्या निवडीनंतर करवीर तालुक्यात भ्रष्टाचारविरोधी जनजागृती आणि सामाजिक उपक्रम अधिक जोमाने राबवले जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes