SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार: यशवंतराव चव्हाणकोल्हापूर शहरातील तावडे हॉटेल ते छत्रपती शिवाजी पुलापर्यंत उड्डाण पुल उभारण्याच्या कामाला गती मिळावी, खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणीहातकणंगले पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपाच्या अश्विनी बिरांजे तर उपसभापती पदी शिवसेनेचे संतोष कांबळे बिनविरोधटाकाळा माळी कॉलनी येथील राजर्षी शाहू जलतरण तलावाची भाजपा जिल्हाध्यक्ष, नगरसेवक विजय जाधव यांनी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांच्यासोबत केली पाहणीकोल्हापूर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी विशाल शिराळे, परिवहन समिती सभापतीपदी सत्यजित जाधव, महिला बालकल्याण समिती सभापतीपदी कौसर बागवान, उपसभापतीपदी दिपा ठाणेकर यांची निवडनगररचना विभागाकडून आयोजित एक दिवसाच्या विशेष कॅम्पमध्ये 62 प्रकरणे मंजूरसकारात्मकता आणि विश्वास हीच यशाची गुरुकिल्ली : डॉ. ज्ञानवत्सल स्वामी; डी. वाय. पाटील विद्यापीठाचा १४ वा दीक्षांत समारंभ उत्साहात; ७४१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान ‘डिपेक्स’मध्ये केआयटी प्रथम राज्यस्तरीय प्रोजेक्ट स्पर्धेमध्ये वेस्ट मॅनेजमेंट विभागात प्रथम पारितोषिकथकबाकीदार दुकानगाळ्यांवर महापालिकेची कारवाई; कपिलतीर्थ मार्केटमधील 5 गाळे सीलसेवा रुग्णालयात गुरुवारी इपिलेप्सी शिबीराचे आयोजन

जाहिरात

 

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक - 2026 सर्व मार्गावरच्या के एम टी बससेवेत कपात

schedule13 Jan 26 person by visibility 355 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर  : कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक - 2026 कामी मतदान साहित्य व कर्मचारी वर्ग मतदान केंद्रावर पोहोचवणे व परत आणणे इ.आवश्यक कामगिरीसाठी महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या बसेस अधिग्रहीत करणेत आलेने, दि.14/01/2026 रोजी सकाळ पासून दुपारी 4.00 वा.पर्यन्त व दि.15/01/2026 रोजी दुपारी 2.00 वा.नंतर सर्व मार्गावरील बसेसच्या सर्वच फेऱ्यामध्ये या कपात होणार आहे.

दि.14/01/2026 व दि.15/01/2026 रोजी रद्द होणाऱ्या फेऱ्यांचा विचार करुन  सर्व प्रवासी नागरीकांनी रु.40/- चा एक दिवसीय पास खरेदी करताना आपली गैरसोय होणार नाही, याची काळजी घेऊनच एक दिवसीय पास खरेदी करावा.

तरी,  सर्व प्रवासी नागरिकांनी वर नमूद तारखांना उपलब्ध होणाऱ्या बससेवेद्वारे प्रवास करुन होणारी गैरसोय लक्षात घेऊन परिवहन उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन परिवहन उपक्रमामार्फत करणेत येत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes