SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
महिला आरक्षण विधेयक म्हणजे भाजपचे षडयंत्र; आमदार सतेज पाटील, विश्वजित कदम यांचा घणाघाती आरोपअण्णासाहेब पाटील महामंडळाचे डिजिटल ॲपदुसऱ्या महायुध्दातील लाभार्थ्यांनी हयातीचे दाखले जमा करावेतसिम्बॉलिक स्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्केजिल्हाधिकारी लोकशाही दिन सोमवारीकोल्हापुरात रेशन कार्डधारकांचा एल्गार; महागाई आणि रेशन कपातीविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकअंजली पाटील यांना 'गीताव्रती' पदवीने गौरवजागतिक आरेखन दिन: सर्जनशीलतेचा उत्सवकोल्हापूर: भुदरगडमधील घरफोडीचा गुन्हा २४ तासांत उघड; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने चोरट्यास केली अटकआयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांची हॉकी स्टेडियम, गांधीनगर व कसबा बावडा येथील कामांची पाहणी

जाहिरात

 

सिम्बॉलिक स्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के

schedule27 Apr 26 person by visibility 156 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथील सीबीएसई मान्यताप्राप्त सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला. स्कूलचे गुणानुक्रमे पहिले विद्यार्थी असे (कंसात गुण):  प्रणव पाटील (९७), सिद्धार्थ परमाज (९४), अधिराज जाधव व स्नेहा माकीजा (९३), योगीराज पाटील (९२). शाळेतील सर्वच विद्यार्थी विशेष प्राविण्यसह पास झाले आहेत. 

विद्यार्थ्यांना शाळेच्या संस्थापिका गीता पाटील, उपमुख्याध्यापिका तरन्नूम मुल्ला यांचे मार्गदर्शन तर प्रशासक अधिकारी म्रिनाल पाटील यांचे प्रोत्साहन लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes