SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कातळशिल्पांच्या संशोधनाकरिता वर्ल्ड हेरिटेज डेस्क स्थापन : मंत्री ॲड. आशिष शेलार बनावट वेबसाईटस्‌, ॲप आणि खोट्या ई-चलन लिंकपासून सावध राहा; परिवहन विभागाचे नागरिकांना आवाहनमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची विवेक भीमनवार यांना पद व गोपनीयतेची शपथ१९४६: ब्रिटिश राजवटीला हादरवणारा मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावरील नौदल उठाव...कोल्हापुरात घरगुती वादातून पत्नीची हत्या; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पतीला ८ तासांत ठोकल्या बेड्याशिवजयंती निमित्त पन्हाळा गडावर 'मेगा पदयात्रा' दोन दिवसीय रक्तदान शिबिराचे आयोजनकोटीतीर्थ मार्केट व छ.शिवाजी मार्केट मधील थकबाकी असलेले सहा दुकानगाळे इस्टेट विभागामार्फत सीलकेंद्रीय अर्थसंकल्पात महिलांसाठी तरतूद महत्वाचीडीकेटीई आणि एमकेसीएल यांच्यात सामंजस्य करार संपन्नपदाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय देऊ : दिपक चव्हाण; शिवसेनेच्या वतीने दीपक चव्हाण यांचा निवडीबद्दल सत्कार

जाहिरात

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची विवेक भीमनवार यांना पद व गोपनीयतेची शपथ

schedule18 Feb 26 person by visibility 120 categoryराज्य

मुंबई : लोकभवन येथील कॉन्फरन्स सभागृहात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची विवेक लक्ष्मण भीमनवार यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.

 यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख उपस्थितीत होते. 

याप्रसंगी लोकसेवा आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष रजनीश शेठ, सचिव महेंद्र उत्तमराव हरपाळकर, सदस्य डॉ. अभय वाघ, सदस्य डॉ. दिलीप पाटील - भुजबळ, सदस्य राजीव निवतकर, सदस्य डॉ. सतीश देशपांडे, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव दिलीप घुमरे आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes