+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustग्रंथ जगण्याची प्रेरणा देतात : समीर देशपांडे; करवीर नगर वाचन मंदिरात वाचन प्रेरणा दिन adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त
schedule29 Jun 24 person by visibility 305 categoryदेश
नवी दिल्ली : मद्य धोरणाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआयच्या मागणीवरून दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सुनावणीदरम्यान सीबीआयने केजरीवाल यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली होती, जी न्यायालयाने मान्य केली.

सुनावणीदरम्यान सीबीआयने केजरीवाल यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली होती, जी न्यायालयाने मान्य केली.  केजरीवाल यांना १२ जुलै रोजी दुपारी २ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर केले जाणार आहे.

तीन दिवसांच्या कोठडीची मुदत संपल्यानंतर केजरीवाल यांना शनिवारी सीबीआयने न्यायालयात हजर केले. विशेष न्यायाधीश सुनैना शर्मा यांनी केजरीवाल यांना तुरुंगात पाठवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवरील निकाल राखून ठेवला आणि नंतर त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.