+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान
schedule18 May 24 person by visibility 332 categoryक्रीडा
कोल्हापूर : S3 सॉकर अकॅडमी आणि पालक यांच्यावतीने आयोजित १०, १२ , १४ वर्षाखालील खेळाडूंच्या फुटबॉल स्पर्धेला मेरी वेदर मैदानावार उत्साहात सुरुवात झाली .कोल्हापूर जिल्ह्यातील विविध फुटबॉल अकॅडमी मधील ३५ संघातील ३५० खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. यंदाचे वर्षे हे या स्पर्धेचे दुसरे वर्ष आहे . 

  लहान फुटबॉल खेळाडूंमध्ये क्रीडा कौशल्य आणि संघभावना वाढीस लागावी यासाठी.पालकांनी आणि क्रीडा प्रशिक्षक यांनी पुढाकार घेऊन ही स्पर्धा आयोजित केली आहे. 

स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य डॉ.महादेव नरके, उद्योजक अभय देशपांडे, उद्योजक संजय भगत, उद्योजक संजय कदम , रोटरी सेंट्रल क्लबचे सेक्रेटरी रविराज शिंदे,पांडुरंग पाटील, विकी मोरे,प्रशांत साळोखे यांच्या हस्ते झाले. 

 अमित साळोखे ,निखिल सावंत, संतोष कुंडले, प्रमोद खवरे, शोएब बागवान ,सौरभ भोसले, यश खानविलकर,अवधूत भाटे, मंगल भाटे यांच्यासह पालकांनी संयोजन केले आहे.