+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustतेलंगणात पावसामुळे 4 दिवसांत 29 जणांचा मृत्यू, 29 जिल्हे पुरामुळे त्रस्त adjustवादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ adjustराजे उमाजी नाईक यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री यांचे अभिवादन adjustकोल्हापुरात मंगलमय वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन adjust‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना; राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे adjustआमदार सतेज पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान..... adjustउपनगरांच्या विकासासाठी शारंगधर देशमुख यांचे भरीव काम : आमदार ऋतुराज पाटील adjustमानवी जीवन मुल्याचे प्रतिबिंब वास्तुत दिसावे; कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये जगप्रसिद्ध वास्तु विशारद शिरीष बेरी यांचे कार्यशाळेत प्रतिपादन adjustरोटरी क्लब शिक्षक दिन विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत करून देशाला बलशाली बनवण्याचा प्रयत्न करणार्‍या गुरूंचा सन्मान adjustविद्यार्थ्यांनी चाणाक्ष्यवृत्तीने उत्तम संधीचा शोध घेतला पाहिजे : डॉ. वर्षा मैंदरगी
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule13 Nov 23 person by visibility 368 categoryविदेश
नवी दिल्ली : ब्रिटनच्या गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांना इस्त्रायल-हमास युद्धाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान कार्यालयाची अवहेलना करणे महागात पडले आहे. त्यांनी लंडनचं पोलीस दल पॅलेस्टाईन समर्थक असल्याचा आरोप केला होता. लंडन पोलिसांवर गंभीर आरोप केल्यानंतर गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांची गृहमंत्रीपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांची पदावरून हकालपट्टी केल्यानंतर पंतप्रधान सुनक यांच्याकडून नव्या गृहमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर या सर्व राजकीय घडामोडीनंतर ब्रिटेनचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरन यांची परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

यामुळे डेव्हिड कॅमेरन यांची सात वर्षांनी राजकारणात पुन्हा एन्ट्री झाली आहे. तर जेम्स क्लेवर्ली यांची गृहमंत्रिपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.