+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustशेतकरी संघटना विधानसभेच्या निवडणूक रिंगणात: ७ उमेदवार जाहीर; करवीरमधून अँड. माणिक शिंदे adjustकोल्हापुरात प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांकडून 35 हजार रुपये दंड वसूल; व्यापाऱ्यांकडून 300 किलो प्लास्टिक जप्त adjustविधानसभा मतदारसंघात जिल्ह्यात पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल नाही adjust‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना : नवीन ४००० बायोगॅस मंजुर; या योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घ्यावा : चेअरमन अरुण डोंगळे adjustभागीरथी संस्था, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीने प्रबुध्द भारत हायस्कूलमधील मुलींसाठी सॅनिटरी नॅपकीन मशीन प्रदान adjustमहाराष्ट्र केसरी अभिजीत कटके यांच्या घरी प्राप्तीकर विभागाचा छापा... adjustकोल्हापूर महानगरपालिका : वर्कशॉपमधून वेळाने बाहेर पडणाऱ्या 17 ॲटो टिप्पर गाडयांवरील ड्रायव्हरांचे एक दिवसाचे वेतन कपात adjustकोल्हापुरात शेतकऱ्यांचा निर्धार : महायुतीचे ७२ उमेदवार पाडणार adjust२७ ग्रॅम सोन्याचा धनहार जप्त adjustकोल्हापुरात २५ हजाराची लाच स्वीकारताना जीएसटी कर अधिकाऱ्यास अटक
1001185766
IMG-20241021-WA0036
schedule21 Oct 24 person by visibility 1022 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : अमेरिकेच्या स्कॉलर जीपीएस संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, कसबा बावडा, कोल्हापूर येथील सहायक प्राध्यापक डॉ. बी. डी. व्हनमोरे यांना जागतिक संशोधकांच्या क्रमवारीत, लेसर बीम क्षेत्रात ३२५ वे अग्रस्थान मिळाले आहे. डॉ. व्हनमोरे यांच्या नावाच्या समावेशाने डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला आंतरराष्ट्रीय बहुमान प्राप्त झाला आहे.  

डॉ. व्हनमोरे यांनी आंतरराष्ट्रीय नियतकालिंकामध्ये २७ हुन अधिक शोधनिबंध प्रसिद्ध केले आहेत. थेरॉटिकल फिजिक्स (लेसर प्लाज्मा फिजिक्स) क्षेत्रात त्यांनी केलेल्या संशोधनाची दखल जागतिक स्थरावर घेण्यात आली आहे. 

याबद्दल डॉ. व्हनमोरे यांचे संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉ. संजय पाटील साहेब, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य एस. डी. चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे, विभागप्रमुख डॉ. एन. डी. सांगळे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यानी त्यांचे अभिनंदन केले.