+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustग्रंथ जगण्याची प्रेरणा देतात : समीर देशपांडे; करवीर नगर वाचन मंदिरात वाचन प्रेरणा दिन adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त
schedule23 Jul 24 person by visibility 311 categoryदेश
कोल्हापूर : जिल्ह्यात दि. २८ जुलै २०२४ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कोल्हापूर दौ-यावर येत आहेत. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर मंत्री महोदय हे सुध्दा उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

 दौ-या दरम्यान संरक्षित व्यक्तिंच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सावित्री मिनरल वॉटर प्लांट ऑफ सावित्री महिला औद्योगिक सहकारी संस्था, शोभाताई कोरे वारणानगर, महिला गृह उद्योग लिज्जत पापड ब्रँच वारणानगर कोडोली, विमानतळ,

 श्री अंबाबाई/ महालक्ष्मी मंदीर, शासकीय विश्रामगृह कोल्हापूर या ठिकाणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी ड्रोन कॅमेरा चित्रिकरणास बंदी घातली आहे.