+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान
schedule08 Apr 24 person by visibility 644 categoryआरोग्य
कोल्हापूर : महाराष्ट्र निसर्गोपचार ऑर्गनायझेशनच्या वतीने पुणे येथील वेदशास्त्र सभागृहात आयोजित केलेल्या एकदिवसीय प्रथमपद वितरण समारंभात महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या हस्ते कोल्हापूर येथील प्रसिद्ध निसर्गोपचार तज्ञ डॉ. देवेंद्र रासकर यांना प. महाराष्ट्र अध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र असलेल्या या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून पदग्रहण समारंभ पार पडला.

  महाराष्ट्र निसर्गोपचार ऑर्गनायझेशन ही ग्रामीण तसेच शहरी भागातील निसर्गोपचार तज्ञ डॉक्टरांच्या न्याय व हक्कासाठी लढणारी संस्था आहे. 

यावेळी डॉ साईदिप रोट्टे, डॉ लक्ष्मीकांत दहिवले, ॲड. एम जी देशपांडे, डॉ. दत्तात्रय गोंगे, डॉ. रामहरी पोखरे, डॉ. ज्योतीताई शेटे, डॉ. श्रीकांत अंजुटगी यांच्यासह महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील डॉक्टर्स व पदाधिकारी उपस्थित होते.