+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustतेलंगणात पावसामुळे 4 दिवसांत 29 जणांचा मृत्यू, 29 जिल्हे पुरामुळे त्रस्त adjustवादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ adjustराजे उमाजी नाईक यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री यांचे अभिवादन adjustकोल्हापुरात मंगलमय वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन adjust‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना; राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे adjustआमदार सतेज पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान..... adjustउपनगरांच्या विकासासाठी शारंगधर देशमुख यांचे भरीव काम : आमदार ऋतुराज पाटील adjustमानवी जीवन मुल्याचे प्रतिबिंब वास्तुत दिसावे; कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये जगप्रसिद्ध वास्तु विशारद शिरीष बेरी यांचे कार्यशाळेत प्रतिपादन adjustरोटरी क्लब शिक्षक दिन विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत करून देशाला बलशाली बनवण्याचा प्रयत्न करणार्‍या गुरूंचा सन्मान adjustविद्यार्थ्यांनी चाणाक्ष्यवृत्तीने उत्तम संधीचा शोध घेतला पाहिजे : डॉ. वर्षा मैंदरगी
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule26 Mar 24 person by visibility 396 categoryआरोग्य
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठच्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट मधील समाजकार्य विभागामार्फत लायन्स लॅब रुग्णालय मिरज/ रोटरी क्लब हातकनंगले यांच्या सहकार्याने करंजफेण तालुका शाहूवाडी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न झाले. 

 नेत्र तपासणीसाठी गावातील सुमारे 70 नागरिक उपस्थित होते.लायन्स लॅब नेत्र रुग्णालय मिरज / रोटरी क्लब गडिंग्लज याचे ट्रस्टी डॉ. नंदकुमार सुतार यांनी आलेल्या रुग्णांना ट्रस्ट बद्दल माहिती व समुपदेशन केले. नेत्र तपासल्या नंतर 40 भर रुग्ण मोतीबिंदू झालेले आढळले.रुग्णांना महात्मा फु ले या योजनेतून अल्प खर्चामध्ये ऑपरेशन करण्याची हमी दिली. 

या शिबिराचा उपयोग गावातील गरजू लोकांना झाला . गावातील वयस्कर रुग्णांना आहेत त्यांच्या घरी जावून तपासणी करण्यात आली. गावाचे उपसरपंच प्रवीण पाटील उपस्थित होते. समजकार्याची विद्यार्थिनी हर्षदा पाटील हिने सूत्रसंचालन केले , समाजकार्याची विद्यार्थिनी प्राजक्ता माने हिने कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडले. मोनाली साळुंखे हिने आभार मानले.