SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
मुरलेल्या प्रेमाचा गोडवा चाखवायला येणार ‘गुलकंद’ ;१ मे २०२५ रोजी होणार प्रदर्शितकोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सरासरी अंदाजे 76.25 टक्के मतदान; करवीर मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 84.79 टक्के मतदानधन्यवाद कोल्हापूर, राज्यात पुन्हा मतदान टक्केवारीत जिल्हा अग्रेसर : जिल्हाधिकारी, अमोल येडगेलाटकरांना लावला गुलाल, ऋतुराज पाटील यांना घेतले खांद्यावर मतदानानंतर दक्षिण, उत्तरमधील कार्यकर्त्यांचा जोश; सतेज पाटील यांनी घेतला आढावाराजभवन येथे चित्रकारांची कार्यशाळा संपन्न; राज्यपालांकडून युवा कलाकारांना कौतुकाची थापविधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५८.२२ टक्के मतदानविधानसभा निवडणूक 2024: बीडचे अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचे मतदान केंद्रावर हृदयविकाराच्या धक्क्याने निधनकोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदानकोल्हापूर जिल्ह्यात उत्स्फुर्तपणे मतदान; जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात दुपारी 3 पर्यंत सरासरी 54.06 टक्के मतदानजिल्ह्यातील 3452 केंद्रांवर मतदान; मतदान केंद्रावर येवून मतदान करणाऱ्या जेष्ठ नागरिकांचा प्रमाणपत्र देवून सन्मान

जाहिरात

 

एल अँड टी एज्यु टेक सोबत घोडावत विद्यापीठाचा सामंजस्य करार

schedule14 Nov 24 person by visibility 205 categoryशैक्षणिक

अतिग्रे : संजय घोडावत विद्यापीठाने बी. कॉम, बीबीए, एमबीए, एम. टेक, सिविल इंजीनियरिंग शाखांसाठी चेन्नई स्थित एल अँड टी एज्यु टेक संस्थेशी सामंजस्य करार केला. 

यावेळी संस्थेचे व्यवस्थापक मुरली अय्यर, डाटागामी कन्सल्टिंग चे संस्थापक धवल शहा, सीईओ सुरेश कुमार, घोडावत ट्रस्टचे चे विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू प्रो. उद्धव भोसले कुलसचिव डॉ. विवेक कायंदे उपस्थित होते.

अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाचा झपाट्याने विविध क्षेत्रात विएल एल अँड टी एज्यु टेक सोबत घोडावत विद्यापीठाचा सामंजस्य करारअँड टी एज्यु टेक सोबत घोडावत विद्यापीठाचा सामंजस्य करारकास होत आहे. त्यामुळे रोजगाराच्या संधीही वाढत आहेत. शिक्षण आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील दरी दूर करण्यासाठी व विद्यार्थ्यांमधील कौशल्य वाढीएल अँड टी एज्यु टेक सोबत घोडावत विद्यापीठाचा सामंजस्य करारसाठी हा करार महत्त्वाचा आहे. स्वतः उद्योग क्षेत्रातील तज्ञ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असल्यामुळे नोकरीसाठीची कौशल्ये विकसित होऊन रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. यासाठी हा करार महत्त्वाचा असल्याचे कुलगुरू प्रो.भोसले यांनी सांगितले.

▪️घोडावत शिक्षण संकुलात 20 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये कौशल्ये विकसित व्हावीत व रोजगार मिळावा यासाठी सातत्याने विविध संस्थांशी करार करण्यात येतो. चेअरमन संजय घोडावत यांच्या दूरदृष्टीचा हा एक भाग आहे. - विश्वस्त विनायक भोसले

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes