SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा कोल्हापूर दौरापार्वती इंडस्ट्रियल इस्टेटमुळे परिसराच्या अर्थचक्राला मोठी चालना : आमदार यड्रावकरउपद्रव शोध पथकाची धडक कारवाई सुरूच ठेवण्याचे आयुक्त डॉ.राजेंद्र भारूड यांचे निर्देशरस्त्यावरील गणेश मंडप तातडीने काढण्याचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांचे आवाहनमुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना बडतर्फ करून अटक करा; कोल्हापुरात काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदनप्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये पारंपरिक झिम्मा-फुगडी स्पर्धा उत्साहात प्रशासनाला अधिक पारदर्शी करणारा माहितीचा अधिकार अधिनियम २००५जागतिक रेबीज दिन: कारणे, परिणाम आणि जनजागृतीकसबा बोरगाव येथे पोहताना धरण परिसरामध्ये तरुण बुडाला; १० तास उलटूनही शोध नाहीकागलमध्ये अल्पवयीन महाविद्यालयीन तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात खळबळ

जाहिरात

 

राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा कोल्हापूर दौरा

schedule28 Sep 26 person by visibility 133 categoryराज्य

कोल्हापूर : राज्यपाल जिष्णू देव वर्मा हे कोल्हापूर दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.

मंगळवार, 29 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व राखीव. सकाळी 10.10 वाजता हॉटेल सयाजीकडे प्रयाण. सकाळी 10.25 वाजता हॉटेल सयाजी येथे आगमन व राखीव. सकाळी 10.30 ते 11.15 वाजता 'फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन' (FIEO) आणि 'महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ' (MSSIDC) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'रिझर्व्ह बायर-सेलर मीट' (Reserve Buyer-Seller Meet) मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती. सकाळी 11.15 ते 11.30 वाजता राखीव.

 सकाळी 11.30 वाजता महालक्ष्मी / अंबाबाई मंदिराकडे प्रयाण. 11.45 वाजता महालक्ष्मी/अंबाबाई  मंदिर येथे आगमन व राखीव. दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण. दुपारी 12.10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन. दुपारी 12.15 ते 1 वाजता जिल्हा दंडाधिकारी/ आयुक्त यांच्याद्वारे सादरीकरण.  दुपारी 1 वाजता शासकीय विश्रामगृहकडे प्रयाण. 1.05 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन. दुपारी 1.05 ते 2.30 वाजता राखीव. दुपारी 2.30 ते 3 वाजता  प्रमुख व्यक्तींशी भेट.  दुपारी 3 वाजता शासकीय विश्रामगृह येथून विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 3.15 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व राखीव. दुपारी 3.20 वाजता मुंबईकडे प्रयाण.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes