SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
खेबवडेतील बुद्ध विहार पाणवट्याचा प्रश्न मार्गी; सागर भोगम यांनी दिलेला शब्द पाळला!लोकशाहीचा प्राणवायू: भारतीय संविधान दिन आणि डॉ. बाबासाहेबांचा अमूल्य वारसामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विविध मागण्यांचे महापौर रूपाराणी निकम यांचे निवेदनशिवाजी विद्यापीठाचा ६३ वा दीक्षांत समारंभ २७ नोव्हेंबरला; तनुजा साळोखे यांना राष्ट्रपती, तर वेदिका कदम यांना कुलपती सुवर्णपदककोल्हापूर महानगरपालिका : चालू आर्थिक वर्षात घरफाळा व पाणीपट्टीसाठी अभय योजना लागू करण्याचा कोणताही विचार प्रशासनाचा नाही- आयुक्त डॉ.राजेंद्र भारूडघोसरवाडच्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; २१४ नागरिकांची तपासणीसरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे पहिल्या पंधरवड्याचे चालु गळीत हंगामाचे रू. ३९०० प्रमाणे उसबिल जमा : अध्यक्ष नवीद मुश्रीफ राजेश चषक : जिल्हास्तरीय कुराश स्पर्धेत के एस के विजेताएकदिवसीय बुद्धिबळ स्पर्धेत ऋषिकेश कबनूरकर अभय भोसले, वेदांत बागड, रिशान पिलांकर विजेतेपदसेवा आयुष्यभराची… सुरक्षितता निवृत्तीनंतरची! जुनी पेन्शनसाठी आमदार कौस्तुभ गावडे कटिबद्ध!

जाहिरात

 

राजेश चषक : जिल्हास्तरीय कुराश स्पर्धेत के एस के विजेता

schedule25 Nov 26 person by visibility 297 category

कोल्हापूर : मंगळवार पेठ येथील कोल्हापूर शहर कुराश असोसिएशन तर्फे आयोजित केलेल्या राजेश कुराश चषक स्पर्धेत के एस के ने 130 गुण मिळवून सांघिक विजेतेपद पटकावले तर सुरज अकॅडमी 57 गुण मिळवून उपविजेतेपद पटकाविले तर डी सी नरके विद्यानिकेतन आणि अनुश्री स्पोर्ट्स अकॅडमी तिसरा क्रमांक मिळवला. 
स्पर्धेचे उद्घाटन पुष्कराज क्षीरसागर यांच्या हस्ते संपन्न झाले तर स्पर्धेतील विजेत्या संघास रोख पाच हजार रुपये आणि चषक तर उपविजेत्या संघास रोख तीन हजार रुपये आणि चषक आणि तिसऱ्या क्रमांकास चषक श्री किशोर घाटगे. श्रीकांत मंडलिक राहुल चव्हाण गणेश रांगणेकर, सिध्दी रांगणेकर, गौरी माळतकर किरण अतिग्रे यांच्या हस्ते देण्यात आला .

तर स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू ऋतुराज जाखलेकर. ऋग्वेदा हुजरे प्रज्वल यादव तपस्या यादव केतन वनबटटे वेदिका पाटील रुद्र शेळके रितिका.         वडेर सई मुळीक श्रीवर्धन महाळुंगे कर आरुष पाटील वेदांत जाधव तनिष शेट्टी यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन तर प्रत्येक वजन गटातील विजेत्या खेळाडूंना सुवर्णपदक रौप्यपदक कास्यपदक देऊन गौरविण्यात आले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes