+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustतेलंगणात पावसामुळे 4 दिवसांत 29 जणांचा मृत्यू, 29 जिल्हे पुरामुळे त्रस्त adjustवादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ adjustराजे उमाजी नाईक यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री यांचे अभिवादन adjustकोल्हापुरात मंगलमय वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन adjust‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना; राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे adjustआमदार सतेज पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान..... adjustउपनगरांच्या विकासासाठी शारंगधर देशमुख यांचे भरीव काम : आमदार ऋतुराज पाटील adjustमानवी जीवन मुल्याचे प्रतिबिंब वास्तुत दिसावे; कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये जगप्रसिद्ध वास्तु विशारद शिरीष बेरी यांचे कार्यशाळेत प्रतिपादन adjustरोटरी क्लब शिक्षक दिन विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत करून देशाला बलशाली बनवण्याचा प्रयत्न करणार्‍या गुरूंचा सन्मान adjustविद्यार्थ्यांनी चाणाक्ष्यवृत्तीने उत्तम संधीचा शोध घेतला पाहिजे : डॉ. वर्षा मैंदरगी
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule20 Aug 23 person by visibility 708 categoryविदेश
नवी दिल्ली : रशियाने अवकाशात पाठवलेल्या चंद्र या मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाचे लुना-25 हे यान अनियंत्रित कक्षेत फिरल्यानंतर चंद्रावर कोसळले. 21 ऑगस्ट रोजी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग होणार होते.

अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, रशियाचे लुना-25 हे यान अनियंत्रित कक्षेत फिरल्यानंतर चंद्रावर कोसळले. याआधी शनिवारी रशियाच्या मून-मिशन लुना-25 मध्ये लँडिंगपूर्वी तांत्रिक बिघाड झाल्याची बातमी आली होती. 21 ऑगस्ट रोजी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग होणार होते.

 मानवरहित अंतराळयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणार होते, परंतु प्री-लँडिंग कक्षेत प्रवेश करताना काही समस्या आल्याने ते क्रॅश झाले.