SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कौशल्य सप्ताहाचे आयोजनकोल्हापूर जिल्ह्यातील 21 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणात 8.36 टीएमसी पाणीसाठापावनखिंडच्या पाऊलखुणांवर ५०० हून अधिक शिवभक्तांची प्रेरणादायी पदभ्रमंतीज्येष्ठ नागरिकांच्या तीर्थदर्शनाचे स्वप्न पूर्ण: नागपूरहून ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रे’चा शुभारंभमहिला स्वयंसहायता गटांमुळे देशात क्रांती: राज्यपाल जिष्णु देव वर्माकोल्हापूर पोलिसांचा गुन्हेगारांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’! रेकॉर्डवरील १६० सराईतांची उचलबांगडीलोकसंख्या नियंत्रणाचा संदेश: कसबा बावड्यात विद्यार्थ्यांचे पथनाट्य; नागरिकांमध्ये जनजागृतीविवाहात आहेर नको, थेट अंधशाळेला मदत! वाझे परिवाराचा कोल्हापुरात कौतुकास्पद उपक्रमशाश्वत जीवनशैलीचा स्वीकार हाच हवामान बदलावर प्रभावी उपाय’ : प्रा. चेतनसिंह सोलंकीशेंडा पार्क येथे सुरू असलेल्या विविध बांधकामाचे IIT मार्फत थर्ड पार्टी ऑडिट करणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

जाहिरात

 

कोल्हापुरात रविवारी १६ वर्षांखालील एकदिवसीय मुला-मुलींची शालेय जलद बुद्धिबळ स्पर्धा

schedule16 Jun 25 person by visibility 694 categoryक्रीडा

कोल्हापूर : अनुज चेस ॲकॅडमीच्या वतीने  रविवारी (दि २२ जून ) रोजी १६ वर्षांखालील मुला-मुलींची शालेय जलद एकदिवसीय  बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. डी. वाय. पाटील विद्यानिकेतन स्कूल व इंजिनिअरिंग कॉलेज साळोखेनगर येथे ही स्पर्धा होईल. 

ही स्पर्धा १६ वर्षांखालील (जन्म तारीख : १ जानेवारी २००९ किंवा त्यानंतर), १४ वर्षांखालील (१/१/२०११ किंवा त्यानंतर), १२ वर्षांखालील (१/१/२०१३ किंवा त्यानंतर), १० वर्षांखालील (१/१/२०१५ किंवा त्यानंतर), ८ वर्षांखालील (१/१/२०१७ किंवा त्यानंतर) अशा विविध गटांसाठी होणार आहे.


 दि. २१ जून पर्यंत आपला सहभाग नोंदवावा. स्पर्धकांनी आधार कार्ड, स्वतःचा बुद्धिबळपट, चेस क्लॉक, टिफीन घेऊन सकाळी ९.३० वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक कृष्णात पाटील (९४२११०४६५०), बाबुराव पाटील(९४२२७९०४९५),  अनुष्का पाटील यांनी केले आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes