+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान
schedule12 May 24 person by visibility 327 categoryक्रीडा
कोल्हापूर : बेंगलोर येथे दिनांक:13 ते 18 मे 2024 रोजी होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ सॉफ्टबॉल (पुरुष) स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघ सज्ज असून या स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ कोल्हापुर च्या मैदानावर दिनांक 02 ते 10 मे 2024 पर्यंत विद्यापीठाचे एकत्रित सराव शिबिर आयोजित करण्यात आले होते या दरम्यान खेळाडूंची अंतिम निवड करून संघ तयार करण्यात आले.

🔶️ अखिल भारतीय आंतर विद्यापीठ सॉफ्टबॉल (पुरुष) संघ :
1:रोहन ज्ञानदेव बाबर (कर्णधार)
2:वैभव राजेश गाडे
3:योगेश विकास कुराडे
4:शंभूराज जालिंदर रणवरे
5:अजय बंडोपंत कदम
6:रोहन नेताजी डोंगळे
7:विशाल मारुती शिर्गे
8:सुशांत शांतिनाथ वाघमारे
9:विजय दिपक जाधव
10:तेजस गजानन नेमगोंडा
11:राकेश राजेश राठोड
12:उमेश चंद्रकांत संकपाळ
13:प्रथमेश आनंदराव गोरे
14:प्रसाद धोंडीराम गायकवाड
15:विजय विलास पाटील
16:ओमकार शिवाजी पाटील

 तसेच प्रशिक्षक म्हणून प्रा.विनायक जाधव व संघ व्यवस्थापक डॉ.हेमंतकुमार नारायणकर यांना नियुक्त करण्यात आले . खेळाडूंना विद्यापीठाचे सम्माननीय कुलगुरू प्रा.डॉ.डी टी शिर्के , प्र कुलगुरू ,प्रा.डॉ. पी एस पाटील , कुलसचिव डॉ व्ही एन शिंदे , संचालक क्रीडा व शारीरिक शिक्षण प्रा.डॉ. शरद बनसोडे यांचे प्रोत्साहन व सहकार्य लाभले.