SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
​"ऊस उत्पादकांच्या न्यायासाठी 'अन्नत्याग' यशस्वी; चुयेकर यांच्या संघर्षाची मुख्यमंत्र्यांकडून दखल"महाराष्ट्रात दंत आरोग्य व दंत पर्यटन क्षेत्रात जागतिक केंद्र बनण्याची क्षमतापल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत 46170 बालकांचे लसीकरणन्याय्य पदोन्नतीसाठी शिक्षकांचे धरणे आंदोलन; उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार शिक्षकडॉ. जे. बी. शिंदे यांच्या दोन ग्रंथांचे प्रकाशनकर्जमुक्ती प्रक्रियेला वेग : पात्र शेतकऱ्यांचा तपशील संकलनाची जबाबदारी बँकांवर निश्चितडी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट येथे नोकरी मेळाव्यात ११८ उमेदवारांची प्राथमिक निवडपल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते सेवा रुग्णालय येथे प्रारंभ नागरी सहकारी बँकांचे देशाच्या विकासात मोठे योगदान - सतीश मराठे" शालेय जीवनातील संस्कार व सदगुरूंचे मार्गदर्शन "

जाहिरात

 

छत्रपती शाहू महाराजांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

schedule06 May 26 person by visibility 227 categoryसामाजिक

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना शिवाजी विद्यापीठातर्फे अभिवादन करण्यात आले.

शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी आज सकाळी राजर्षी शाहू समाधी स्थळ आणि दसरा चौक येथील राजर्षी शाहू महाराज यांचा पुतळा या दोन्ही ठिकाणी पुष्प वाहून महाराजांच्या स्मृतींना अभिवादन केले. त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या राजर्षी शाहू संशोधन व विकास केंद्रामध्ये कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. 

यावेळी इतिहास अधिविभागाचे प्रमुख डॉ. अवनीश पाटील, डॉ. देविकाराणी पाटील, डॉ. आलोक जत्राटकर, डॉ. किशोर खिलारे, अविनाश भाले, डॉ. उमाकांत हत्तीकट, सचिन घोरपडे, यश आंबोळे आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes