कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक : भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस महायुती उमेदवार यादी; 'यांना' मिळाली संधी...
schedule30 Dec 25 person by visibility 246 categoryराजकीय
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस महायुती उमेदवार यादी जाहीर करण्यात आली या निवडणुकीमध्ये 'या' उमेदवारांना संधी मिळाली असून त्यांची नावे खालील प्रमाणे...








