डॉ. सी.एन. अश्वथ नारायण यांनी घेतले श्री अंबाबाईचे दर्शन
schedule13 Dec 25 person by visibility 105 categoryसामाजिक
कोल्हापूर : कर्नाटक भाजपचे प्रमुख नेते, माजी उपमुख्यमंत्री, आमदार डॉ. सी.एन. अश्वथ नारायण यांनी कुलस्वामिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हॉटेल दर्शन ग्रॅण्ड मध्ये सविस्तर चर्चा केली आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी प्रभाग क्रमांक 12 चे उमेदवार अश्किन आजरेकर, निलेश भोसले, सिद्धेश गवळी, शाकीर शेख संग्राम कोतमिरे आणि इतर उपस्थित होते.