SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आर.के.नगर, मोरेवाडी, पाचगावला ३ दिवसांतून एकदा पाणी देऊ : महापौर रुपाराणी निकम१११ व्या वर्षीही 'मतदाना'चा ध्यास; कोल्हापूरच्या विशेष पुनरीक्षण मोहिमेत आजींची यशस्वी नोंदणीनृसिंहवाडीच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरकोल्हापूर विमानतळावरील कर्मचाऱ्याकडून चरस तस्करी; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईशिरोळ बंधाऱ्याचे कायमस्वरूपी मजबुतीकरण करणार : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरनेदरलँड्समधील इरॅस्मस मेडिकल सेंटर सोबत डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा सामंजस्य करारपालकमंत्री थेट शेताच्या बांधावर; 'एक दिवस बळीराजासाठी' उपक्रमांतर्गत केली भात लावणी‘गोकुळ’ च्या दूध व दुग्धजन्य पदार्थांना वाढती मागणीप्रा. एन. डी. पाटील यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात १५ जुलैला व्याख्यानजागतिक रॉक डे: संगीताच्या दुनियेतील बंडखोर आणि ऊर्जेचा महासोहळा!

जाहिरात

 

१११ व्या वर्षीही 'मतदाना'चा ध्यास; कोल्हापूरच्या विशेष पुनरीक्षण मोहिमेत आजींची यशस्वी नोंदणी

schedule13 Jul 26 person by visibility 134 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) 2026 मोहिमेअंतर्गत महापौर  रुपाराणी निकम यांनी आज आपल्या प्रभागातील 111 वर्षीय ज्येष्ठ नागरिक अनुसया किसन लाखे यांची गृहभेट घेऊन त्यांची नोंदणी करून घेतली.

  केंद्र शासनाच्या निर्देशानुसार 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत गृह भेटी द्वारे मतदारांची पडताळणी व नोंदणी करण्यात येत आहे. मतदार यादीची अचूकता राखणे, स्थलांतरामुळे झालेल्या बदलांची नोंद करणे तसेच अपात्र, मृत व दुबार नावे वगळणे, या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत आहे.

 यावेळी महापौर रुपाराणी  निकम यांनी सर्व लोकप्रतिनिधींनी आपल्या प्रभागात या मोहिमेकडे वैयक्तिक लक्ष द्यावे, तसेच शहरातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेऊन आपली माहिती अद्ययावत करून घ्यावी, असे आवाहन केले.

 यावेळी संग्रामसिंह निकम, बीएलओ विक्रांत वासूदेव व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes