मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये ध्वजवंदन
schedule26 Jan 26 person by visibility 98 categoryराज्य
कोल्हापूर : भारतीय प्रजासत्ताक 77 व्या दिनानिमित्त मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये राधानगरी-कागल उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यानंतर महाराष्ट्र गीत व भारताच्या संविधानाचे प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.
याप्रसंगी औद्योगिक न्यायालयाचे न्यायाधीश विजय आदोने, अविनाश मालुंजकर, माहिती उपसंचालक प्रवीण टाके, कामगार न्यायालयाच्या क्र. एक च्या न्यायाधीश मधुरा मुळीक, कै.बी.कामगौडा, राज्य गुप्तवार्ती विभागाचे अप्पर उपायुक्त शशिराज पाटोळे, सहा.आयुक्त संजय डोर, सचिन पाटील तसेच मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील विविध शासकीय कार्यालयांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.