SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयात जर्मनीतील उच्च शिक्षण व करिअर संधी विषयक कार्यशाळेचे आयोजन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भाजपा जिल्हा कार्यालयास भेट महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा सुरळीतसैन्यदलामध्ये अधिकारी पद- पूर्व प्रशिक्षण मोफत; इच्छुकांच्या 10 डिसेंबरला मुलाखतीप्रारूप मतदार याद्यांच्या हरकतींसाठी मुदतवाढ द्या : भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधवमेडीकल, फिजिओथेरपी संघाना व्हॉलीबॉल स्पर्धेचे विजेतेपद; डी. वाय पाटील अभिमत विद्यापीठ आंतरमहाविद्यालय स्पर्धाटी.ई.टी. (शिक्षक पात्रता परिक्षा) परिक्षा पेपर फुटीचे रॅकेटचा तपास : मुख्य आरोपीसह आणखीन 11 आरोपींना अटकडीकेटीईचे प्रा. वाय.एम. कांबळे यांना पी.एच.डी. प्रदानकोल्हापूर परिक्षेत्रीय क्रिडा स्पर्धा 2025 मध्ये कोल्हापूर जिल्हयाचे घवघवीत यशमहाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात येणारे टी.ई.टी. (शिक्षक पात्रता परिक्षा) परिक्षा पुर्वीच पेपर फुटीचा प्रयत्न करणारे रॅकेट उघडकीस

जाहिरात

 

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा सुरळीत

schedule24 Nov 25 person by visibility 50 categoryराज्य

कोल्हापूर : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2025 रविवार, 23 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील 1 हजार 423 केंद्रांवर सुरळीत पार पडली. 

परीक्षेसाठी पेपर क्रमांक 1 व 2 साठी एकूण 4 लाख 75 हजार 669 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यापैकी 4 लाख 46 हजार 730 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस उपस्थित राहिले.

परीक्षेचे नियोजन आणि अंमलबजावणी सुरळीत व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांनी प्रयत्न केले. तसेच जिल्हा स्तरावरुन शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक), शिक्षण निरीक्षक आणि सर्व संबंधित विभागांच्या समन्वयामुळे परीक्षेचे कामकाज विना तक्रार पार पडले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes