भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात
schedule27 Jan 26 person by visibility 95 categoryराज्य
कोल्हापूर : भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा कार्यालयात 26 जानेवारी, प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सकाळी ठीक 8 वाजता आंतरराष्ट्रीय कुस्ती खेळाडू कस्तुरी सागर कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत म्हणून ध्वजवंदन करण्यात आले.
याप्रसंगी भाजप नगरसेवक प्रमोद देसाई, वंदना मोहिते, राजनंदा महाडिक,पल्लवी देसाई, विशाल शिराळे, दिपा ठाणेकर, दिपा काटकर, विजयसिंह देसाई, माधवी पाटील, निलंबरी साळोखे, माधुरी नकाते, निलिमा पाटील, मुरलीधर जाधव, रूपाराणी निकम, बबन मोकाशी, विजयसिंह खाडे- पाटील, सुरेखा ओटवकर, वैभव कुंभार, नेहा तेंडुलकर, यांच्यासह भाजपा पदाधिकारी अमर साठे, डॉ राजवर्धन, भरत काळे, विजय अग्रवाल, शैलेश पाटील, गिरीश साळोखे, दिग्विजय कालेकर, हेमंत कांदेकर, संगीता खाडे, राजसिंह शेळके, संदीप देसाई, विश्वजित पवार, महेश यादव, अनिल कामत, धीरज पाटील, सचिन कुलकर्णी, कोमल देसाई, सुनील पाटील, प्रीतम यादव, डॉ शिवानंद पाटील,सुधीर देसाई,
गायत्री राउत, अजित ठाणेकर, अशोक जाधव, विजय सूर्यवंशी, संजय जासूद, दिलीप बोंद्रे, आश्विनी गोपुगाडे, तेजस्विनी पार्टी, शिवप्रसाद घोडके, रावसाहेब शिंदे, मानसिंग पाटील, किरण तासगावे, रघुनाथ पाटील, राजाराम परिट, राजेंद्र माळगे, अश्विनी वास्कर, विशाला पटनशेट्टी, सागर रांगोळे, प्रवीण शिंदे, सचिन पोवार, संग्राम जरग,अलका जावीर, सुनीता घोडके, विद्या बागडी, रिमा पालनकार, अनिकेत अतिग्रे, दत्ता लोखंडे, रोहित कारंडे, आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.