जेबीके शूटिंग फाऊंडेशनचे यश
schedule03 Aug 25 person by visibility 373 categoryक्रीडा

कोल्हापूर : गोवा येथे झालेल्या ओपन शॉर्टगन स्पर्धेच्या ट्रॅप इव्हेंटमध्ये यश मिळविणारे जेबीके शूटिंग फाऊंडेशनचे खेळाडू संदीप होले, अब्दुलहमीद मिरशिकारी, अमित देसाई व शिवराज शिंदे.
सर्वांना गोवा असोसिएशनचे भांगले, यश शूटिंग हबचे योगेश पाडळसकर, भाग्यश्री पाडळसकर, यश पाडळसकर, तेजस कुसाळे, अभिजित पाटील,
रमेश कुसाळे, कल्पना कुसाळे, स्नेहा कुसाळे, आदिती पाटील आदींचे मार्गदर्शन लाभले.