SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
निवडणुक कामगीरीसाठी गैर हजर राहणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचेवर फौजदारी कारवाईशिवाजी विद्यापीठाचा ६२ वा दीक्षांत समारंभ बुधवारी प्रख्यात संशोधक डॉ. जी. सतीश रेड्डी प्रमुख पाहुणेमतमोजणीत पारदर्शकता आणि अचूकता ठेवा : जिल्हाधिकारी अमोल येडगेजानेवारीत विद्यापीठात स्पार्क फिल्म फेस्टिव्हलइतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी शाळांना नोंदणी करण्याचे आवाहनडिजिटल युग हे जीवनाचा अविभाज्य भाग : डॉ. सागर डेळेकरपरिवहन विभागाच्या बनावट वेबसाइट्स, मोबाईल ॲप्स व खोट्या e-Challan लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहनप्राचीन ज्ञान-परंपरेची आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालत भारताला ‘विश्वगुरू’ होण्याची क्षमता : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकोल्हापूर जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्दसंविधान जनजागृती प्रश्नमंजुषाचे आयोजन

जाहिरात

 

पुणे-बेंगळुरू महामार्गावर भीषण अपघात; कोल्हापुरातील पोलिसासह तिघांचा मृत्यू

schedule14 Oct 23 person by visibility 4449 categoryगुन्हे

पुणे : पुणे -बेंगळुरु महामार्गावर कराड तालुक्यातील पाचवड फाटा येथे चार चाकीने ट्रकला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये पोलीसासह तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जुना राजवाडा पोलीस स्टेशनचे गोपनीय विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल नितीन पवार यांचा अपघातात मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास झाला.

महामार्गावरील अपघातात मृत पोलीसासह त्यांची बहिण, भाऊ आणि भाचा जागीच ठार झाले आहेत. मृतांतील तिघेही कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. मनीषा आप्पासाहेब जाधव आणि नितीन बापूसाहेब पोवार आणि अभिषेक आप्पासाहेब जाधव अशी मृतांची नावे आहेत. एक जण गंभीर जखमी आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes