SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात कोणतीही व्यावसायिक वाढ होणार नाहीभाजप युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांची दिल्ली विद्यापीठाला भेट, महाविद्यालयीन निवडणुकीची कार्यपद्धती घेतली जाणूनप्रा. वसिफा कोतवाल यांना डॉक्टरेट ​"६३ वर्षांची उज्ज्वल परंपरा अन् नवी झेप! गोकुळच्या वर्धापन दिनानिमित्त 'गोकुळ आईस्क्रीम' लाँच आणि बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन"'पालकत्वाचा लढा होईल सोपा; पद्माराजे हायस्कूलचा मदतीचा हात!'स्वच्छ कोल्हापूरसाठी महापालिका सरसावली; सुभाषनगर आणि वर्षानगर परिसरात राबवली धडक स्वच्छता मोहीम!वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला स्वायतत्ता देण्यासाठी समिती स्थापनवरळीत गॅस सिलिंडरचा काळाबाजार उद्ध्वस्त; शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, सिलिंडरचा साठा जप्त!धनगर आरक्षणासाठी महाधिवक्ता यांच्यासोबत बैठक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजेव्हा भारतीय पडदा पहिल्यांदा बोलू लागला...

जाहिरात

 

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२५ साठी इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे उमेदवारी मागणीचे अर्ज दाखल करावेत : विजय जाधव

schedule11 Nov 25 person by visibility 354 categoryराजकीय

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका सावर्त्रिक निवडणूक २०२५ ची प्रभाग आरक्षण सोडत प्रक्रिया आज पूर्ण झाली आहे. कोल्हापूर मध्ये प्रथमच चार सदस्यीय निवडणूक होणार आहे. 

आगामी होऊ घातलेल्या कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ज्या इच्छुक उमेदवारांना भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मागायची आहे अशा इच्छुक उमेदवारांनी भाजपा प्रदेश महाराष्ट्र च्यावतीने प्राप्त झालेले विहित नमुन्यामधील अर्ज भाजपा जिल्हा कार्यालयाकडे दाखल करावा.

 असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes