SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
केआयटीची जागतिक झेप;वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठाशी सामंजस्य करारकोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी: केंद्रीय आरोग्य योजनेत दोन खासगी रुग्णालयांचा समावेश; खासदार धनंजय महाडिकांच्या प्रयत्नांना यश"आयुष क्लिनिक" प्रथम वर्धापन दिन उत्साहातकोल्हापूरचा 'प्रणित' चमकला! राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत मिळवला नववा क्रमांकडी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या एमबीबीएस प्रवेश क्षमतेत ५० जागांची वाढआर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेबाबत शनिवारी मार्गदर्शनपर सेमिनारआंतरराष्ट्रीय न्याय दिन: न्यायाच्या दिशेने जागतिक वाटचालकर्करुग्ण उपचारासाठी महाकेअरच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उपचार व संशोधन सुविधा निर्माण कराव्यात : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसगोकुळ दूध संघाच्या प्रशासकांनी ४१० सभासद संस्थांवर केलेली कारवाई बेकायदेशीर व संघाच्या हिताविरुद्धअपात्र कर्जमाफीमधील ४४,७५९ शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित; केडीसीसी बँकेचे अध्यक्ष व मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

जाहिरात

 

"आयुष क्लिनिक" प्रथम वर्धापन दिन उत्साहात

schedule17 Jul 26 person by visibility 140 categoryआरोग्य

कोल्हापूर : डॉ. शिवानी सार्वे-रासकर, यांच्या शिंगणापूर येथील "आयुष क्लिनिक" चा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला या वेळी  अशोक पाटील,  सुनिता पाटील, प्रजिण पाटील यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.

शिंगणापूर आणि आसपासच्या गावातील लोकांसाठी आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी या उद्देशाने, गेल्या वर्षी सुरु केलेल्या, या "आयुष क्लिनिक" या "डे-केअर सेंटर" माध्यमातून गेल्या वर्षभरात हजारो गरजू रुग्णांना आरोग्य सेवा देण्यात आली आहे. 

आयुष क्लिनिकच्या निमित्ताने माफक दरात, उत्तम दर्जाची रुग्णसेवा पुरवण्याच्या मुख्य उद्देशाने सुरू केलेले, हे एक यशस्वी पाऊल ठरले आहे. डॉ शिवानी सार्वे-रासकर आणि डॉ अनिकेत रासकर यांच्या शिंगणापूर येथील "आयुष क्लिनिक" च्या प्रथम वर्धापन दिन प्रसंगी शिंगणापूर हणमंतवाडी गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes